// +05:30Tue, 27 Oct 2026 15:24:14 +053024103114 14202610Asia/Kolkata310324103 Tuesday24kAsia/Kolkata: Oct20261027pm26 83103 2026f PM00000030000001431 2005 03:12:46 +05:30Oct Asia/Kolkata2026-10-27T15:24:14+05:30032026 27pm31Asia/Kolkata('Tuesday 27th of October 2026 03:24:14 PM');
Home Authors Posts by Prajecha Vikas

Prajecha Vikas

Prajecha Vikas
1852 POSTS 2 COMMENTS

महापुराने हरवलेलं कोल्हापूरचं वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करुया – पालकमंत्री;गणेशोत्सव...

0
कोल्हापूर,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)  महापुराने हरवलेलं कोल्हापूरचं वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करुया, शासन, समाज आणि गणेशोत्सव मंडळानीही याकामी पुढाकार...

कोराडी नवरात्र उत्सवानिमित्त सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य द्या – चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर ,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे नवरात्रोत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार असून संपूर्ण मध्य भारतातून...

गणेशोत्सव काळात मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी – परिवहन...

0
मुंबई,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)  :- गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भक्तांची प्रवासी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी या काळात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाळू,...

पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने घेतली माहिती

0
पुणे ,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)  जुलै अखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पुरामुळे झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या...

खेड्यांच्या विकासातून देशाच्या विकासाला हातभार लाभेल : राज्यपाल

0
राज्य निवडणूक आयोगाच्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशनमुंबई ,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा...

कोेकणी युवकांनी शिक्षणाबरोबर उद्योग व्यवसायात प्रगती करावी- अशोक कदम

0
पिंपरी,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) - कोकणी युवकांनी आता उच्च शिक्षणाकडे आपले ध्येय केंद्रित करावे परंतु त्याच बरोबर नोकरीच्या मागे न लागता...

भोसरी विधान सभेत वंचीत कडुन मुस्लिम युवा चेहर्‍याला संधी मिळणार

0
भोसरी,दि.२९आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-भोसरी विधानसभेत अनेक दिग्गज नेते व गाववाल्यांची मक्तेदारी असणारे सर्व नेते त्यांच्या गोंधळातच असतात.व नवीन मुस्लिम चेहरा येत असुन वंचीत...

राष्ष्ट्रवादीकडून शेखर ओव्हाळ यांची पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित! अजित पवार आणि...

0
पिंपरी,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)अजित पवार आणि जयंत पाटलांकडून ग्रीन सिग्नल राष्ष्ट्रवादीकडून शेखर ओव्हाळ यांची पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित! राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून ओव्हाळ यांच्या...

बायकोचा खुन करुन,नवर्‍याची आत्महत्या

0
रावेत,दि.२९आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रावेत शिंदे वस्ती,अदित्य टेरेस फ्लॅट नं.७०४ या ठिकाणी राहत्या घरी २८ आॅगस्ट २०१९ रोजी दुपारी २.३३ मि. वाजता,अरोपी...

पिंपरी विधानभेतील राष्र्टवादीचा गड राखण्यास शेखर ओव्हाळ समर्थ

0
पिंपरी,दि.२८आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राष्र्टवादीला गळती लागली असताना राष्र्टवादीचे अनेक नेते संभ्रमात आहेत,तरी राष्र्टवादी सोबत राहुन पवार साहेबांच्या कार्याला साथ देत व पिंपरीविधान सभेच्या...

Do Like, Follow & Subscribe

50,011FansLike
40,000FollowersFollow
40,000FollowersFollow
60,000SubscribersSubscribe
error: Content is protected !!