Home About Us

About Us

शैक्षणिक,सांस्कृतिक,सामाजिक,आर्थिक,राजकीय,धार्मिक,पर्यावरण व तसेच इतर सर्व क्षेञातील सर्वात शेवटच्या व्यक्ती पर्यंत विचार करत प्रजेचा विकास साप्ताहिक च्या माध्यमातुन २५ मे २०१७ रोजी सुरवात केली.पुढील प्रवास निपक्षपाती निर्भीड प्रजेचा विकास चे अस्तित्वाचे खडतर प्रवासाचे अभिमानाचे आहे आणि वाचक,लेखक जाहिरातदार व शुभचिंतक आपले सर्वांचे सहकार्य त्यासोबत महत्त्वाचे आहे.

आजतागायत सर्व समावेशक भुमिका घेत प्रजेचा विकास नी पाऊले उचली आहेत. ऑनलाईन न्युज पोर्टलच्या माध्यमातुन आपणांस आणखी सूखकारक सोय उपलब्ध करून दिली आहे. व सर्व वाचक वर्गापर्यंत लवकरात लवकर घडामोडी पोहोचाव्यात बातम्या पोहोचाव्यात हाच आमचा उद्देश व उपक्रम आहे.

अन्यायाचा प्रतिकार,समाजाला जागरुक करून,लोकशाहीला बळकटी देणारे वृत्तपत्र, सामान्य जनतेचा बुलंद आवाज प्रजेचा विकास साप्ताहिक न्युज पेपर व ऑनलाईन न्यूज चॅनल च्या माध्यमातून आम्ही आपल्या परिसरातील वृत्तांकन करत असतो सदरील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात काही घटनाक्रम आहेत, ज्या आम्ही आपणापर्यंत पोहोचू इच्छितो त्यासाठी आपण आपल्या प्रभागातील,आपल्या शहरातील,आपल्या सोसायटीतील,आपल्या कॉलनीतील समस्या वरती,आणि चांगल्या गोष्टी घटना कार्यक्रम यावर एक आर्टिकल किंवा बातमी लिहून प्रजेचा विकासाला पाठवू शकता सदर आर्टिकल ची जबाबदारी ही लेखकाची सदरील आर्टिकल हे प्रजेचा विकास ऑनलाईन न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल.आजच आम्हाला संपर्क साधा.अधिक माहितीसाठी पोस्टर पहा.

कार्यालय पत्ता- मु.पो देहुरोड, विकास नगर- किवळे, तालुका- हवेली, जिल्हा- पुणे 412101

एक हात मदतीचा अभिमानाचा प्रजेचा विकास सुरळीत चालू ठेवण्याचा खडतर प्रवासाचा…

जाहिरातीचा बिल व देणगी, धम्मदान मदत आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

Name:- PRAJECHA VIKAS
A/c No:- 80110200000237
IFSC code :- BARB0VJKIWA
BRANCH:- KIWALE,PUNE

प्रजेचा विकास
साप्ताहिक न्युज पेपर व ऑनलाईन न्यूज चॅनल
ई-पेपर –www.prajechavikas.com
जाहिरातीसाठी व बातम्यांसाठी संपर्क करा
संपर्क:-
पञकार/संपादक- विकास कडलक
मो.: 9970280443
Email:-www.prajechavikas@gmail.com
बातम्या,विश्लेषण आणि बरच काही,जवळील घटना,बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.