// +05:30Mon, 26 Oct 2026 11:39:43 +053039103143 43202610Asia/Kolkata3111391011 Monday39kAsia/Kolkata: Oct20261026am26 83111 2026f AM000000110000004331 2005 03:12:46 +05:30Oct Asia/Kolkata2026-10-26T11:39:43+05:30112026 26am31Asia/Kolkata('Monday 26th of October 2026 11:39:43 AM');
Home Tags पिंपरी चिंचवड

Tag: पिंपरी चिंचवड

जीर्ण बसथांब्यामुळे प्रवाशांची गैरसोय; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष?

0
किवळे-विकासनगर,दि.०४ ऑक्टोबर २०२६( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील बसथांब्याची दुरवस्था; प्रवाशांसाठी निवारा की केवळ नावापुरती सुविधा? पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील प्रभाग१६ मध्ये विकास नगर...

नवी सांगवीत २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी

0
चिंचवड,दि.२६ सप्टेंबर २०२६ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी **‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र २०२६’**चे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवी सांगवी...

व्हिजन अल्टिया सोसायटीच्या ड्रेनेज गळतीमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य; मनपाकडे तातडीच्या कारवाईची...

0
किवळे-रावेत, दि. १८ जुलै २०२६ (प्रजेचा विकास प्रतिनिधी):किवळे-रावेत परिसरातील आदर्शनगर येथील सह्याद्री कॉलनीमध्ये मागील आठ दिवसांपासून ड्रेनेजच्या दूषित पाण्याची गळती होत असल्याने परिसरातील नागरिकांचे...

अखेर वंचित बहुजन आघाडीला शहराध्यक्ष पदासाठी स्वच्छ, जनसंपर्कात पुढे असलेला चेहरा...

0
वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड नवी शहर कार्यकारिणी जाहीर; नितीन गवळी यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी चिंचवड,दि.२० नोव्हेंबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-वंचित बहुजन आघाडीला पिंपरी चिंचवडमध्ये अखेर असा...

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा...

0
पिंपरी, दि.0६ जून २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून अण्णासाहेब मगर स्टेडियम व सिटी सेंटर भवन हे प्रकल्प...

निळ्यापूररेषीतील २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर महापालिकेची कारवाई

0
पिंपरी, दि. २५ सप्टेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पवना, मुळा व इंद्रायणी या तीन नद्यांच्या निळ्या पुररेषेतील बांधकामांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने च-होली येथे उभारण्यात आलेल्या सदनिकांची ताबा पावती...

0
पिंपरी, दि.१७ सप्टेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- प्रधानमंत्री आवास योजना २.०  अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुवनेश्वर, ओडिसा येथे आज प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

0
मुंबई, दि. १० सप्टेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (दि. ९ )मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी...

विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – निती आयोगाच्या...

0
नवी दिल्ली,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने गरीब, शेतकरी, महिला सक्षमीकरण,...

मुलांच्या पाठीवर दप्तरांचा बोजा वाढणार नाही याची दक्षता घ्या – शालेय...

0
पुणे,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणताना त्यांच्या पाठीवर दप्तरांचा बोजा वाढणार नाही आणि शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळेल...

Do Like, Follow & Subscribe

50,011FansLike
40,000FollowersFollow
40,000FollowersFollow
60,000SubscribersSubscribe
error: Content is protected !!