Home ताज्या बातम्या बायकोचा खुन करुन,नवर्‍याची आत्महत्या

बायकोचा खुन करुन,नवर्‍याची आत्महत्या

0

रावेत,दि.२९आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रावेत शिंदे वस्ती,अदित्य टेरेस फ्लॅट नं.७०४ या ठिकाणी राहत्या घरी २८ आॅगस्ट २०१९ रोजी दुपारी २.३३ मि. वाजता,अरोपी मयत-संजु चंद्रकांत लाटे(वय ४५) याने त्याची पत्नी मयत वृषाली संजु लाटे(वय ४०) हिच्या डोक्यात हातुडीने मारुन गंभीर दुखापत करुन जीवे मारुन अरोपीने घरात ओढणीच्या साहय्याने गळफास घेत अत्महत्या केली,भांडणाचे कारण अद्याप समजले नसुन,मयत-वृषाली संजु लाटे हिची बहिण सौ.संध्या जयकुमार गुजर(वय४५)रा.से.२६, उदय गार्डन प्राधिकरण निगडी.हिने फिर्याद दिली असुन,१०४१/१९ भा.द.वि कलम ३०२ नुसार मयत अरोपी वर देहुरोड(रावेत)पोलिस स्टेशन मध्ये राञी.८.१०मि.वाजता गुन्हा दाखल करण्यात आला,पुढील तपास रावेत चौकीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक उंडे यांच्या कडे असुन ते करत आहेत

Previous articleपिंपरी विधानभेतील राष्र्टवादीचा गड राखण्यास शेखर ओव्हाळ समर्थ
Next articleराष्ष्ट्रवादीकडून शेखर ओव्हाळ यांची पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित! अजित पवार आणि जयंत पाटलांकडून ग्रीन सिग्नल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × one =