पिंपरी,दि.८ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी विधानसभेच्या जागा रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्यात यावी यासाठी शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना शिवसेना पक्ष मातोश्री कलानगर बांद्रा या पत्त्यावर पञ पाठवत पिंपरी विधानसभेतील जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी अशी मागणीचे पञ कार्यकर्त्यांनी पञ पाठवले, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आपणास तमाम पिंपरी-चिंचवड शहरातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व भीमसैनिक यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी एकत्र येऊन शिवशक्ती-भीमशक्ती हा नारा दिला या नाऱ्याला जोपासत आजपर्यंत रिपब्लिकन पक्षाने लोकसभेच्या जागा असतील किंवा मागील निवडणूक असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने आपली भूमिका प्रामाणिक बजावली आहे भाजप-शिवसेना आर.पी.आय युतीचे काम या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आहे तरी रिपब्लिकन पक्ष युतीतला घटक पक्ष असून या पक्षास पिंपरी विधानसभा मतदारसंघ सोडावा अशी आपणास विनंती करण्यात येत आहे, लोकसभा निवडणूक 2014 मावळ लोकसभा मतदारसंघातून माननीय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना विजय करण्यात रिपब्लिकन पक्षाचा सर्वात मोठा वाटा आहे तसेच त्या पद्धतीने 2019लोकसभा मध्येही रिपब्लिकन पक्षाने उमेदवारांची प्रचारात अग्रगण्य राहून काम केले आहे या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा मित्र पक्षाच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावा मागील काळात रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार फक्त 2700 मताने मागे होता तसेच या वर्षी जर आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मान राखत जर आपण या रिपब्लिकन पक्षाला विधानसभेची जागा सोडण्यात आली तर पिंपरी विधानसभेमध्ये नक्कीच शिवसेना-भाजपा आर पी आय(आ) युतीचा उमेदवार विजयी होईल या पत्राची दखल घेत आपण जागा सोडावी,हे पञ पाठवण्यासाठी सुरेश निकाळजे RPI(A)उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र,सुधाकर वारभुवन RPI(A)शहराध्यक्ष पिंपरी-चिंचवड, बाळासाहेब भागवत RPI(A)सचिव महाराष्ट्र राज्य, बाळासाहेब रोकडे RPI(A)नेते पिंपरी-चिंचवड,अजीजभाई शेख RPI(A)प्रदेशाध्यक्ष वाहतूक आघाडी,रमेश चेंबूरकर RPI(A)
पश्चिम महाराष्र्ट,RPI(A)वरिष्ठ नेते के.एम.बुक्तर,RPI(A) वरिष्ठ नेते सम्राट जगाते, अल्ताफ शेख RPI(A)पि.चि.अध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी, प्रणव ओव्हाळ RPI(A)पि.चि युवक अध्यक्ष, नवनाथ डांगे RPI(A) वरिष्ठ नेते, राजेंद्र कांबळे स्वीकृत नगरसेवक,दशरथ ठाणांबीर RPI(A)पि.चि युवा सरचिटणीस, प्रमोद वाघमैतर RPI(A)संघटक युवक,अजय घुमरे उपाध्यक्ष व दयानंद वाघमारे नेते पिंपरी-चिंचवड सिकंदर सूर्यवंशी नेते पिंपरी चिंचवड विनोद गायकवाडRPI(A) कार्याध्यक्ष अल्पसंख्याक, केतन कांबळे युवाअध्यक्ष पिंपरी वि. यशवंत सूर्यवंशी युवा अध्यक्ष चिंचवड विभाग असा या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आहे पत्र मातोश्रीवर पाठवण्याचे काम केलेले आहे तरी या रिपब्लिकन पक्षाला हा मतदारसंघ सोडण्यात येईल का रिपब्लिकन पक्षाच्या मागणीला शिवसेना-भाजपा युती तून नक्कीच दाद मिळते का? आपणास पुढील काही काळामध्ये पाहण्यास मिळेल की खरंच रिपब्लिकन या पक्षाचा मान राखून पिंपरी विधानसभाची जागा पिंपरीला सोडतील का?या कडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
Home ताज्या बातम्या पिंपरी विधानसभेची जागा सोडण्यासीठी उद्धव ठाकरेना आर.पी.आय(A)पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पञ