Home अकोला अन्यायाचा प्रतिकार,समाजाला जागरुक करून,लोकशाहीला बळकटी देणारे वृत्तपत्र

अन्यायाचा प्रतिकार,समाजाला जागरुक करून,लोकशाहीला बळकटी देणारे वृत्तपत्र

298
0

पिंपरी-चिंचवड,दि.०८ मार्च २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-अन्यायाचा प्रतिकार,समाजाला जागरुक करून,लोकशाहीला बळकटी देणारे वृत्तपत्र, सामान्य जनतेचा बुलंद आवाज प्रजेचा विकास साप्ताहिक न्युज पेपर व ऑनलाईन न्यूज चॅनल च्या माध्यमातून आम्ही आपल्या परिसरातील वृत्तांकन करत असतो सदरील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात काही घटनाक्रम आहेत, ज्या आम्ही आपणापर्यंत पोहोचू इच्छितो त्यासाठी आपण आपल्या प्रभागातील,आपल्या शहरातील,आपल्या सोसायटीतील,आपल्या कॉलनीतील समस्या वरती,आणि चांगल्या गोष्टी घटना कार्यक्रम आम्हाला कळवु शकता किंवा यावर एक आर्टिकल किंवा बातमी लिहून प्रजेचा विकासाला पाठवू शकता सदर आर्टिकल ची जबाबदारी ही लेखकाची सदरील आर्टिकल हे प्रजेचा विकास ऑनलाईन न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल.आजच आम्हाला संपर्क साधा.अधिक माहितीसाठी पोस्टर पहा.

विचार कोणता करताय,तुमच्या हक्काचे व्यासपीठ,निर्भीड बातम्या,निर्भीड,निपक्ष:,बेधडक पञकारांन समवेत

Previous articleस्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleलोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर शिर्डी मतदारसंघाचे सोने करू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − 6 =