मंबई,दि.२२मार्च २०२० (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-कोरोनो व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता महाराष्ट्र सरकारनं ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र लोकसेवा आयोगानंही राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय परिक्षार्थीना मोठा दिलाअसाराज्यसेवा पूर्व परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी नियोजित होती. ही परीक्षा सुधारित पत्रकानुसार २६ एप्रिल २०२०रोजी होणार आहे.या परीक्षेसोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचीच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा ३ मे २०२० रोजी नियोजित होती. ही परीक्षा आता १० मे रोजी घेतली जाईल.तवसंच, “कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना विचारात घेऊन, परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगानं आयोगाकडून वेळोवेळी फेर आढावा घेण्यात येईल,” असंही महाराष्ट्र लोकसभेवा आयोगाच्या उपसचिवांनी सांगितलं आहे..अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहराचाया ठिकाणी येतात.सध्या कोरोनो मुळे गावा कडे धाव घेत आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यानी मोकळा श्वास घेतला ,कोरोनो व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता महाराष्ट्र सरकारनं ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र लोकसेवा आयोगानंही राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिल२०२०रोजी नियोजित होती. ही परीक्षा सुधारित पत्रकानुसार २९- एप्रिल २०२० रोजी होणार आहे.या परीक्षेसोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचीच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा ३ मे २०२०0 रोजी नियोजित होती. ही परीक्षा आता 10 मे रोजी घेतली जाईल.”कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना विचारात घेऊन, परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगानं आयोगाकडून वेळोवेळी फेर आढावा घेण्यात येईल,” असंही महाराष्ट्र लोकसभेवा आयोगाच्या उपसचिवांनी सांगितलं आहे.