विकासनगर,दि.६ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-जुन्या भांडणाची सुड घेण्यासाठी केला वार दिनांक ०५/०३/२०२० रोजी ०४:३० वा च्या सुमारास प्रशांत कैलास भालेकर.वय १९ वर्षे,रा.निगडी ओटा स्किम,बि विंग,अझादनगर,निगडी हा त्याचे दोन मिञांसह शिरगाव येथील साईबाबा मंदीर दर्शन घेवुन परत जात असताना झिंगाट मिसळ,ईंद्रप्रभा हौसिंग सोसायटी,विकासनगर येथे मिसळ खात असतांना डॅनि तांदळे,रोहीत ओव्हाळ,व त्यांचे दोन साथिदार यांनी तेथे येऊन जुण्या भांडनाचे कारणावरुन प्रशांत कैलास भालेकर.वय १९ वर्षे,रा.निगडी ओटा स्किम,बि विंग,आझादनगर,निगडी यांच्यावर हत्याराने त्यांचे डाव्या हातावर,वार करुन लाथा बुक्यांनी मारहान करुन त्यांच्या डोक्याला दोन्ही पायाला,कमरेला गंभिर दुखापत करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला, रोपी नामे डॅनि तांदळे,रोहीत ओव्हाळ,व त्यांचे दोन साथिदार यांचे विरुध्द देहुरोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१४१/२०२०.भा.द.वी ३०७,३२३,५०४,५०६,३४ आर्म अॅक्ट कलम ४(२७)प्रमाने देहुरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे सदर आरोपी यांचा शोध घेणेकामी निगडी,गंगानगर येथे दोन तपास पथके रवाना केली व पुढील तपास देहुरोड पोलिस करत आहेत