Home ताज्या बातम्या पिंपरी -चिंचवड वकिल संघटनेच्या वतीने पिंपरी न्यायालय ३१ वा वर्धापन दिन व...

पिंपरी -चिंचवड वकिल संघटनेच्या वतीने पिंपरी न्यायालय ३१ वा वर्धापन दिन व जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे ८ मार्चला आयोजन

144
0

पिंपरी,दि.०६ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-दिवाणी व फौजदारी न्यायालय, पिंपरी वर्धापन दिन व पिंपरी -चिंचवड वकिल संघटना,पिंपरी यांच्या वतीने आयोजित ३१ वा वर्धापन दिन सोहळा व जागतिक महिला दिन सन्मान सोहळा निमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे रविवार दि. ८ मार्च २०२० सायं ५:०० वा.कार्यक्रम घेण्यात येत आहे या कार्यक्रमाला मा.श्रीमती. ए. व्ही(जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे),यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहे,तसेच मा.श्री.ए. यु. सुपेकर(न्यायाधीश, पिंपरी न्यायालय),मा.श्री. डी. आर. पठाण (न्यायाधीश, पिंपरी न्यायालय),श्रीमती.आर. आर. काळे (न्यायाधीश, पिंपरी न्यायालय),श्रीमती.आर. एन. मुजावर(न्यायाधीश, पिंपरी न्यायालय), श्रीमती.एन. टी.भोसले(न्यायाधीश, पिंपरी न्यायालय),श्रीमती.व्ही. आर. माने(न्यायाधीश. पिंपरी चिंचवड म.न.पा.) प्रमुख उपस्थिती तर सन्माननीय उपस्थिती :-मा.अॅड.सतिश ग. मुळीक(अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन),मा.अॅड.हर्षद निंबाळकर (मा.अध्यक्ष, बार को, ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा) मा.अॅड.विठ्ठलआबा कोंडे-देशमुख (मा.अध्यक्ष, बार को. ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा),मा.अॅड.अहमद खान पठाण(सदस्य, बार को. ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा), मा.अॅड.राजेंद्र बा. उमाप(सदस्य, बार को, ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा), मा.अॅड.अविनाश भा. आव्हाड (सदस्य, बार को. ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा) यांची असणार आहे, कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक अॅड.दिनकर ज्ञानेश्वर बारणे (अध्यक्ष),अॅड.अतुल रा अडसरे (उपाध्यक्ष),अॅड.हर्षद सु. नढे-पाटील (सचिव),अॅड.सुजाता सु. बिडकर (सचिव महिला),अॅड.पुनम बा. राऊत (सह-सचिव),अॅड.सागर भा. अडागळे(खजिनवार), अॅड.सुजाता श्री. कुलकर्णी(हिशोध तपासणीस),
सन्माननीय सभासद-अॅड.हरिष दो.भोसुरे, अॅड.विश्वेश्वर काळजे, अॅड.अजित प्र. खराडे, अॅड.अनिल ज. पवार, अॅड.राजेश र, रणपिसे,पिंपरी-चिंचवड वकिल संघटना, माजी अध्यक्ष व सर्व सन्माननिय सभासद असुन यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे,अशी माहिती अॅड अतिश लांडगे यांनी प्रजेचा विकास चे प्रतिनिधीशी बोलताना दिली,तरी सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहवे असे अहवान पिंपरी-चिंचवड वकिल संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleराज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम
Next articleपिंपरी न्यायालयात 42 वर्षानी मिळाला न्याय ! आरोपींनी सुटकेचा निश्वास सोडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × five =