Home ताज्या बातम्या राष्र्टवादीला मोठा धक्का;शेखर ओव्हाळ पिंपरी विधानसभे मधुन लढणार अपक्ष

राष्र्टवादीला मोठा धक्का;शेखर ओव्हाळ पिंपरी विधानसभे मधुन लढणार अपक्ष

53
0

पिंपरी,दि.३आक्टोबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-मी तळागाळतला कार्यकर्ता आहे,सामान्य कुटुबांतला आहे,मला जनता साथ देईल माझा विश्वास आहे
मला नाही वाटत मला कोणी दबाव टाकेल,सर्व निर्णय दादांनी बरोबर घेतला असेल व त्यामुळे मी कार्यकर्त्याच्या व माझ्या कामामुळे मी सर्वान कडुन शिकत प्रेरित होत गेलो त्यामुळे मी आमदार होईल असा मला विश्वास आहे सर्वाच्या संपर्कामुळे
आणि मतदार संघात सर्वान पर्यंत पोहचल्यामुळे मला जी उर्जा मिळाली ती सुरवातीला ही तेवढीच होती आणि आताही तेवढीच आहे त्यामुळे उद्या(दि.४ आक्टोबंर)रोजी मी फाॅर्म भरणार आहे,मला सर्वानी आता पर्यंत सहकार्य केले व इथुन पुढे ही कराल कारण मी तुमच्या सर्वाचा आहे.
माझे कोणी नसले तरी,चालेल पण मी माञ सर्वांचा आहे,पञकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले माझा अजेंडा तयार आहे, मला अनेक पक्षाचे फोन आला पण निर्णय तुरतास घेणार नाही सर्व कार्यकर्त्याना सोबत घेऊन मी पुर्ण ताकदीने लढेन आणि आमदार पिंपरीचा बनेल

Previous articleउमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात पदयात्रेद्वारे केले मोठे शक्तीप्रदर्शन
Next articleराष्र्टवादीला आणखी एक मोठा धक्का माजी आमदार आण्णा बनसोडे शुक़वारी भरणार अपक्ष अर्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 + 7 =