Home ताज्या बातम्या भाजपा चे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

भाजपा चे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

50
0

शिवाजीनगर,दि.२७ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
भाजपा शिवाजी नगर विधानसभेचे अध्यक्ष सतिश बहिरट पाटिल हे स्वतःशिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातुन प्रबळ दावेदार आहेत,गेले २८ वर्षापासुन पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता,सरळ स्वभाव,स्वच्छ प्रतिमा अशी त्यांची ओळख असुन मतदार संघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी त्यांचा सतत संपर्क राहिला आहे,मतदार संघातुन त्याना उमेदवारी मिळाली तर सर्व मतदार संघातील सर्व कार्यकर्त्याना व एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय मिळाला,अशी भावना कार्यकर्त्याची राहील,या वेळेस पक्ष त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवेल अशी आशा कार्यकर्त्याना असुन या मतदार संघातील नगरसेवकांशी सुद्धा त्यांची जवळीकता आहे,
येत्या २९ आॅगस्ट २०१९ रोजी,पुणे शहरातील ८ ही मतदार संघातील पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत,शिवाजीनगर मतदार संघातुन २५ इच्छुक उमेदवार आहेत,त्यांच्यात सतिश बहिरट पाटील यांना उमेदवारी दिल्यास अंतर्गत विरोधाचे प्रमाण कमी राहील व मतदारांच्या विकासाच्या दृष्टीने शिवाजी नगर विधान सभेचे आमदार बहिरट पाटिल व्हावे असे शिवाजीनगर मधुन चर्चा चालु आहे, नगरसेवक पदाच्या वेळेस भोसलेंच्या ऐंट्री मुळे ए बी फाॅर्म देऊन सुद्धा त्यांना थांबवण्यात आल्यामुळे सर्वांचे लक्ष सतिश बहिरट पाटील यांच्या कडे असुन,सध्याचे आमदार विजय काळे यांचे तिकीट कापले जाईल का व सतीश बहिरट पाटिल यांनात तिकिट मिळेल का, पक्ष त्यांना न्याय देईल का या कडे सर्वांचे लक्ष आहे.

Previous articleखेळाडूंनी व्यसनापासून दूर रहावे; शेखर ओव्हाळ याचे मत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रशिक्षक, क्रीडा संघटक आणि पंच यांचा गौरव
Next articleवंचीत कडुन पिंपरी विधानसभेची जागा बाळासाहेब ओव्हाळ यांना मिळण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 16 =