Home ताज्या बातम्या वंचीत कडुन पिंपरी विधानसभेची जागा बाळासाहेब ओव्हाळ यांना मिळण्याची शक्यता

वंचीत कडुन पिंपरी विधानसभेची जागा बाळासाहेब ओव्हाळ यांना मिळण्याची शक्यता

0

पिंपरी,दि.२७आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी विधानसभासाठी इच्छुकांची चुरस आहे सुरु ,भाजप मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु असताना.पिंपरी चिंचवड भाजपचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपला रामराम ठोकत वंचीत मध्ये नुकताच प्रवेश केला असुन त्यांना पिंपरी विधानसभेतील संपर्कात असणार्‍या नगरसेवकांची साथ व मतदार संघातील अंतर्गत चाललेल्या चढाओढीत बाळासाहेब ओव्हाळ यांच्या नावाची चर्चा दिसुन येत आहे,ओव्हाळ यांची प्रचार करण्याची शैली व जनतेतील नाव पुढे न करता मदत करण्याची त्यांची सवय त्यामुळे त्यांच्या सोबत जोडल्या जाणारी लोकसंख्या हिच त्यांच्या कार्याची पावती आहे,ओव्हाळ यांची स्वच्छ प्रतिमा व साधी राहणी यामुळे जनतेतील मतदाराशी सतत भेटीगाटी यामुळे त्यांची आमदार होण्याची दाट शक्यता वाढली आहे,स्थानिक आमदार व माजी आमदार,व भावी आमदार यामध्ये ओव्हाळ यांचा नुकताच वंचीत प्रवेश हा त्यांचा चर्चेचा विषय ठरला आहे,बाळासाहेब ओव्हाळ हे नगरसेवक असले तरी संपुर्ण पिंपरी चिंचवडचा चेहरा म्हणुन त्यांची ओळख बनली आहे,अॅड.प्रकाश आंबेडकर यांना साथ देण्यासाठी व त्यांचे हातमजबुत करण्यासाठी त्यांनी वंचीत मध्ये प्रवेश केला आहे,पिंपरी विधान सभेकडे सर्व मातब्बर नेत्यांच व संपुर्ण महाष्र्टाचे लक्ष आहे.व पिंपरी विधानसभेसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी दंड थोपटले असुन प्रचारास सुरुवात केली आहे.कचरा प्रश्न,जातीय तेढ निर्माण करणारे प्रश्न,भीमाकोरेगावाचे प्रश्न या सर्व गोष्टींना संदर्भीत धरुन बाळासाहेब ओव्हाळ राजीनामा देण्याच्या तयारीत होते,मागे त्यांनी पञकार परिषद घेऊन ही माहिती दिली होती, व योग्य वेळ आल्यावर मी ठरवेल असे ओव्हाळांनी पञकार परिषदेत सांगितले होते.आणि थेट आता ओव्हाळांच्या नावाचा जोर वाढत आहे. व अनेक वंचीतचे इच्छुक उमेदवारांनी तर प्रचार फलक लावुन कार्यालयही सुरु केले आहेत.त्यात पक्षाचा आदेश आणि शिस्त या गोष्टी लक्षात घेता,बाळासाहेब ओव्हाळ हे पक्ष श्रेष्ठीच्या आदेशाची वाट पहात आहेत का?पिंपरी विधान सभेसाठी वंचीत कडुन त्यांना तिकीट मिळावे यासाठी वरीष्ठ पातळीवरही ओव्हाळ यांच्या नावाची चर्चा असल्या कारणानाने व विधानसभेतील त्यांच वातावरण पहाता बाळासाहेब ओव्हाळ यांना वंचीत कडुन उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Previous articleभाजपा चे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
Next articleसंघर्षानेच पेटलेला जन्म आमुचा म्हणुन काय संघर्षातच मरायचे,-विकास साळवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − 13 =