Home अमरावती आसेगाव पूर्णा नागरित शहीद जवानांना श्रद्धांजली..

आसेगाव पूर्णा नागरित शहीद जवानांना श्रद्धांजली..

106
0

आसेगाव पूर्णा:(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-
आसेगाव पूर्णा-नागरित शहीद जवानांना श्रद्धांजली.. सर्व शाळा, कॉलेज,लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग…
जम्मू कश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादयानी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आसेगाव पूर्णा येथे व्यपारानी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून ग्रामपंचायत आवारात सर्वा समक्ष आजी माजी सैनिकांकडून श्रद्धांजलि वाहण्यात आली.. त्यामध्ये मेजर राठौड़ सर, सैनिक कोळस्कर, सैनिक कैथवास, सैनिक खंडारे, सैनिक गवई यांच्या कडून कॅंडल पेटवून श्रद्धाजंली वाहण्यात आली. तसेच या मध्ये गावातील सर्व शाळा, कॉलेज , राजकीय पक्षीय कार्यकर्ते , तथा ग्रामस्त मोठ्या संख्खेने उपस्थित होते. जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आदरांजलि अर्पित केरण्यात आली.

Previous articleश्री गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त चिंचवडमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Next articleसागरभाऊ लांगे यांची भाजपा प्रणित नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या महाराष्ट्रराज्य उपाध्यक्षपदी व पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − seven =