Home ताज्या बातम्या विकास नगर मधील ६०वर्षीय महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

विकास नगर मधील ६०वर्षीय महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

133
0

देहुरोड:(प्रजेचा विकास न्युज प्रतीनीधी)-देहुरोड येथील राधिका रामबच्चन विश्वकर्मा-वय६० वर्ष राहणार मीना काॅलनी विकास नगर किवळे, सदर मृत महिला तिच्या राहत्या घरी आज दिनांक २८ नोव्हेंबर२०१८रोजी सकाळी उठल्यानंतर ७.३०च्या सुमारास, सिलींग फॅनला ओढणीच्या साहय्याने गळफास फास घेतला.सदर मृत महिलाचे पती सकाळी ऊठुन फ्रेश होऊन बाहेरील पाॅर्च मध्ये साफसफाई करत होते,व त्यांनी जेव्हा घरात आले तेव्हा पन्तीने गळफास घेतल्याचे दिसले.त्यांनी तत्काळ देहुरोड पोलीस स्टेशनशी संपर्क साधला.देहुरोड पोलिस स्टेशनचे दोन पोलिस आल्यानंतर महिलेला खाली घेण्यात आले. मृत महिलावर मानसीक उपचार चालु होते,ह्या आधी तिने २ ते ३ वेळा प्रयत्न केले होते,भरधाव हायवेवर व जवळी पाण्याच्या विहरी कडे आणि सतत घरच्यांना बोलत असे मला जगायच नाहि आहे,असे तिचे पती व मूलाकडुन समजले.अत्महतेच कारण माञ स्पष्ट झाले नाही.पुढील तपास देहुरोड पोलिस स्टेशनचे पोलिस करत आहेत.

Previous articleदिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना मावळ तालुका च्या वतीने संविधान दिन साजरा*
Next articleगोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − four =