Home यवतमाळ सुनील ढाले यांची कॉंग्रेस जिल्हा सरचिटनिस पदी निवड

सुनील ढाले यांची कॉंग्रेस जिल्हा सरचिटनिस पदी निवड

122
0

यवतमाळ(प्रतिनिधी-प्रियल पथाडे):-जिल्ह्यातील मुकूटबन येथील सुनील ढाले यांची नुकतीच कॉंग्रेस जिल्हा सरचिटनिस या पदावर निवड करण्यात आली. सामाजीक क्षेञात अतिशय जोमाने कार्य करत असलेले तडफदार नेतृत्व म्हणुन त्यांची ओळख आहे. वणी येथे झालेल्या कॉंग्रेस मेळावा मध्ये यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे वणि विधानसभेचे माजी आमदार मा. वामनराव कासावर व यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्जा यांच्या तर्फे नियुक्तीपञ देण्यात आले.

Previous articleविकासनगर किवळे येथे कोजागिरी पोर्णिमा साजरी*
Next articleन्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये इको-फ्रेंडली दिवाळी साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × one =