Home ताज्या बातम्या रिपाई(आंबेडकर) गटाला मोठे खिंडार प्रदेश अध्यक्ष अमित मेश्राम यांचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत...

रिपाई(आंबेडकर) गटाला मोठे खिंडार प्रदेश अध्यक्ष अमित मेश्राम यांचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत काॅग्रेस पक्षात प्रवेश

68
0

पिंपरी,दि.४ जुन २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-डाॅ.बाबासाहेंब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला पक्ष
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आंबेडकर) गटाला मोठे खिंडार राष्र्टिय अध्यक्ष दिपक निकाळजे आणि राष्र्टीय महासचिव मोहन पाटील यांनी विश्वासू व आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य नेते म्हणुन महाराष्र्ट प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा पिंपरी चिंचवडचे अमित मेश्राम यांच्यावर सोपवली होती,माञ त्यानी आज गांधीभवन येथे आपल्या समर्थकांसह प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.या वेळी नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष व ओबीसींचे नेते सोमनाथ काशीद यांनी ही काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.प्रदेश अध्यक्षांचा पक्ष प्रवेश प्रदेश अध्यक्षांच्या हातुन झाला त्यामुळे शहरात चर्चेचा विषय ठरला तर आंबेडकर चळवळीतील व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आंबेडकर) गटातील काही कार्यकर्तेन मध्ये नाराजी व्यक्त केली.तर काहीनी अमित मेश्राम यांच्या समवेत आनंद व्यक्त केला.

 

Previous articleनांदेडच्या पोलीस निरीक्षकाने केला वाशिम मधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार;गुन्हा दाखल
Next articleतळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी करण्याचे आमदार सुनिल शेळके यांचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 5 =