Home ताज्या बातम्या Braking-पिंपरी-बी आर टी रोड मधुन परवानगी नसतानाही घातला ट्रक व केली सरकारी...

Braking-पिंपरी-बी आर टी रोड मधुन परवानगी नसतानाही घातला ट्रक व केली सरकारी मालमत्तेची नुकसान

62
0

पिंपरी,दि.24 एप्रिल 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड शहरातील बी आर टी रोड मधुन परवानगी नसताना हरियाणा वरून आलेला टाटा 4018 ट्रक त्यावर फोर किल्प घेऊन जात असताना 4.5 मीटर उंचीचा बोर्ड लावलेला असता नाही ड्रायव्हरने घातली गाडी ट्रक त्यामुळे पिंपरी-चिंचवड दिशादर्शक लावलेला नाम फलक गाडीच्या उंचीमुळे ट्रक धडकून पडला असल्याने ट्रक तेथे अडकून पडला व वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.त्यात लाॅकडाऊन मुळे वाहतुक विस्कळीत असल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.हा प्रकार आज सायं 7.30वा घडला असून तात्काळ त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी पोलीस व वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई ते करत आहेत

Previous articleमहिन्याभरात दहा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट्ये – महापौर उषा उर्फ माई ढोरे
Next articleमुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश; राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 2 =