Home ताज्या बातम्या वंचित बहूजन आघाडी च्या कारंजा(लाड) शहरध्यक्ष पदी सचिन खांडेकर तर तालुका निरिक्षक...

वंचित बहूजन आघाडी च्या कारंजा(लाड) शहरध्यक्ष पदी सचिन खांडेकर तर तालुका निरिक्षक पदी भारत भगत यांची निवड

96
0
Prajecha Vikas

कारंजा,दि.26 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- वंचित बहूजन आघाडी च्या पक्ष विस्तार करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक सिमरन हॉटेल बायपास येथे 25-11-20 दुपारी 2 वाजता पार पडली.

या बैठकीत कारंजा तालुका निरिक्षक पदी भारत बाबाराव भगत, शहर अध्यक्ष पदी सचिन निरंजन खांडेकर, ता.महासचिव पदी देवानंद कांबळे, या प्रमुख पदासह इतर कार्यकर्त्यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली आहे.पक्ष वाढीसाठी वंचीत समुह पर्यंत कामकाजासाठी नवनिर्वाचीत पदाधिकारी यांना उपस्थित वरीष्ठांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र देशमुख, जिल्हा महासचिव सिद्धार्थ देवरे, जिल्हा सचिव राजाभाऊ चव्हाण, नगराध्यक्ष शेषराव ढोके, जिल्हाउपाध्याक्ष मोहन महाराज, तालुका निरीक्षक भारत भगत, तालुकाध्यक्ष नागेश पाटील, जि.प.सदस्य प्रमोद लळे, प्रा.राजु आडे, पं.स.उपसभापती किशोर ढाकुलकार, नितिन चौधरी. यासह बहूसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमहापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Next articleबौद्धाचार्य अमर चौरे यांनी केला खुलासा वायरल होणारे पञ केवळ सुडबुद्धिने माझी बदनामी करण्यासाठीच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 + eighteen =