Home ताज्या बातम्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनचा पुण्यात आढावा

कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनचा पुण्यात आढावा

44
0

पुणे,दि.13 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनसंदर्भात पुण्यातील विधानभवन सभागृहात (दि.12)आढावा बैठक पार पडली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे(व्हीसीद्वारे), विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत विधानमंडळ कार्यवृत्तांसाठी तयार केलेल्या संगणकीय प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.

Previous articleकृषी मालाच्या रेल्वे वाहतुकीवर शेतकऱ्यांना मिळणार अनुदान-नितीन गडकरी
Next articleपुणेकरांनी पावसाचा फटका जिल्हाधिकार्‍यांनीही नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − six =