Home ताज्या बातम्या ना. रामदास आठवले त्या कुटुंबाचे आधारवड झाले, हीच खरी ओळख आहे रिपब्लिकन...

ना. रामदास आठवले त्या कुटुंबाचे आधारवड झाले, हीच खरी ओळख आहे रिपब्लिकन नेत्यांची – कपिल के सरोदे

85
0

पिंपरी,दि.07 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राहुल गांधी गेले राजनीती करून आले, चंद्रशेखर गेला राजनीती करून आला पण त्या कुटुंबाला 5,00,000 रूपयाची मद्त करून मा. ना. रामदास आठवले त्या कुटुंबाला आधारवड झाले, हीच खरी ओळख आहे रिपब्लिकन नेत्यांची , लोक आपला राजकीय स्वार्थ साधन्यसाठी सामाजिक दुःखाचे भांडवल करून आपला धंदा सुरु ठेवतात, ना. रामदास आठवले यांना ना उत्तरप्रदेश मधून कोणती निवडणूक लढायची ना, कोणती सत्ता प्राप्त करायची, तरीही त्यांनी त्या कुटुंबाला मायेचा हाथ दिला, लोक का्य म्हणतिल याचा विचार दे कधीही करत नाहीत, मि 200 गाड्या घेवून निघालो, मि 400 गाड्या घेवून निघालो बोलणारे लोक त्या कुटुंबाच दुःख जानून घ्याला निघाले कि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्याला गेले याचा समजाने विचार करावा. अंगावर नीळी रुमाल आणि हातात संविधान घेवून लोकांना मूर्ख बनवाता येत पण त्याच्या पोटाला भाकर देता येत नाही. आज महाराष्ट्रातील 100 च्या वर पीड़ित कुटुंबाचे पुनर्वसन ना. रामदास आठवले साहेबानी केले पण कधी त्याचा गवगवा नाही केला. हजारो लोकांना मद्त केली पन त्याचा कधी अहंकार नाही केला. तरी बेईमान लोक विचरतात आठवले ने समाजासाठी काय केल. त्या उताविळ औलादी ना मि हे सांगु इच्छितो की त्यांनी जे केल ते लाखो लोकांच्या मनात आहे, वेळ येईल लोक सत्य सांगाय लागतील. पण रिपब्लिकन चळवळीत आज तरी देशात एकमेव नेता म्हणून ते सगळ्यांच्या सुख दुखांत सहभागी होतात, उलट एकदम साधे पनाने ना अंगावर नीळी रुमाल ना, हातात संविधान, जिथे जातिल तेथे लोकांना करतात दान. मुळात दान ही बौद्ध संस्कृति मधील फार मोठी बाब आहे, पन ज्याना फक्त बाबासाहेबांचे नाव घेवून मोठ व्हायचे आहे स्वतःचे घर भरून सामाजाला उध्वस्त करायचे आहे त्यांना काय दानाचे महत्व कळणार.
(संकलन:- कपिल सरोदे यांच्या फेसबुक वाॅल वरुन)

Previous articleमहिलांवरील अत्याचारातील दोषी आरोपींना एकवीस दिवसात फाशी द्या-डॉ. भारती चव्हाण
Next articleकोरोना नव्हे तर उपासमारीनेच मरण्याची वेळ!तेल्हारा तालुका मंडप बिछायत असोसिएशनचे धरणे आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + 2 =