Home ताज्या बातम्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

44
0

मुंबई, ,दि.03 ऑक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- थोर स्वातंत्र सेनानी  स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती आज शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर, २०२० रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत यांनी  विधानभवन परिसरातील असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषद सभापती यांचे सचिव महेंद्र काज, उप सचिव विलास आठवले, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Previous articleमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा 63 वा वर्धापनदिन गावागावात साजरा करा- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
Next articleमहात्मा गांधींची ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना साकार करणे सर्वांचे कर्तव्य : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × two =