Home ताज्या बातम्या देहुरोड मध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या एकाचा मधमाशी चावल्याने मृत्यु!

देहुरोड मध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या एकाचा मधमाशी चावल्याने मृत्यु!

42
0

देहुरोड,दि.५ मे २०२०(प्रजेचा विकासे न्युज प्रतिनीधीअनिस शेख):-भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या ४० वर्षोय व्यक्तीस मधमाशानी चावल्याने त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील देहूरोड शहरात घडली आहे,

ईरन्ना शेट्टी असे भाजी खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीचे नाव असुन सकाळी ९.००वा भाजी खरेदी करण्यास आली त्या वेळी हायवे लगत थाॅमस बाजार या बिल्डींग वरील मधमाशीचे मोठे पोळ आहे त्यातील एक पोळ अचानक खाली पडल्याने त्यातील वाहतुक करणारे व पायी चालणार्‍या लोकांना मधमाशी चावेल या भितीने सर्व आपला जीव वाचवण्यासाठी सैरभैर झाले परंतु ईरन्ना शेटी नामक व्यक्तीला मधमाशी गालावर चावली,त्यामुळे ते बेशुद्ध होऊन पडले असता त्यांना नजीकच्या आधार रुग्णालयात नेले असता माशी चावल्याने शेट्टी यांना मानसिक धसका बसल्याने त्यांचा उपचारा पुर्वी मृत्यु झाल्याचे आधार हॅस्पीटलचे डाॅ. आभिजीत देवरे यांनी
घोषित केले आहे.

देहुरोड मध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या एकाचा मधमाशी चावल्याने मृत्यु(व्हिडीओ पहा)

Previous articleतिन्ही झोन मध्ये- मुंबई, पुण्यातील दारुची दुकानं हि राहणार खुली
Next articleलॉकडाऊन कालावधीत शासनाने परवानगी दिलेल्या यंत्रणांना पेट्रोल व डिझेल पुरविण्यात यावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 3 =