Home ताज्या बातम्या फूड पॉकेटकरीता गरजूंनी संपर्क करावा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

फूड पॉकेटकरीता गरजूंनी संपर्क करावा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

83
0

पुणे,दि.१०एप्रिल २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- कोरोना संसर्गजन्य विषाणू प्रतिबंधाकरीता पुणे जिल्हयात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरीक जीवनावश्यक सामग्रीपासून वंचित राहू नये, याकरीता प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.या उपाययोजनांचा भाग म्हणून पिंपरी चिंचवड परिसराध्ये प्रशासनामार्फत तसेच काही स्वयंसेवी संस्थामार्फत गरजू नागरिकांकरीता खाण्याचे फूड पॉकेट उपलब्ध करुन देण्याची सोय करण्यात आली आहे. यामध्ये सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यत तसेच संध्याकाळी पासून रात्री वाजेपर्यत खाण्याच्या फूड पॉकेटचे वितरण करण्यात येत आहे. महानगरपालिका कार्यालयाचे निवारा केंद्र १) अ क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- आकुर्डी उर्दू प्रा./ मा. विद्यालय ,खंडोबामाळ मो.क्र-८८८८४४२१०, ९९२२५०१७७५ २) ब क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- केशवनगर प्रा./ मा. विद्यालय, चिंचवडगाव मो क्र-८९२८३२३९१६, ९९२२५०१७०१ ३) ड क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- अण्णासाहेब मगर प्रा./ मा. विद्यालय, पिंपळे सौदागर मो.क्र-९९२३९८९७७४, ९९२२५०१७९१ ४) इ क्षेत्रीय कार्यालय , स्थळ- छत्रपती प्रा./ मा. विद्यालय, भोसरी संकुल मो-क्र-७७९६१६२२४३, ९९२२५०१७३७ ५) ह क्षेत्रीय कार्यालय , स्थळ हुतात्मा भगतसिंग प्रा./ मा. विद्यालय,दापोडी मो-क्र-७७२२०६०९२६ , ९९२२५०१७१९ ६) रात्र निवारा केंद्र भाजी मंडई, पिंपरी , मो-क्र-९९२२५०१२५५ या ठिकाणी संपर्क केल्यास खाण्याचे फूड पाकेट उपलब्ध होतील.त्याचप्रमाणे सामाजिक संस्थांपैकी १) लक्ष्य फाउंडेशन, स्थळ-मोशी, मोबाईल क्र-९४२२०१४०७८ २) राकेश वार्कोडे फाउंडेशन, स्थळ- काळेवाडी, मोबाईल क्र- ९६५७७०९०९० ३) समाप्रीय फाउंडेशन, स्थळ-वाल्हेकरवाडी, मोबाईल क्र-९५९५९१००६६ ४) पीसीसीएफ,स्थळ- एम्पायर स्वेमोअर, मोबाईल क्र-९७६७१०८६८६ ५) पोलीस मित्र नागरिक संघटना, स्थळ- साने चौक, मोबाईल क्र-९५०३३३२०९५ ६) अग्रेसन संघटना, स्थळ-उर्दू माध्यमिक शाळा, आकुर्डी ,मोबाईल क्र-९०११०१९४१९ ७) संस्कार सोशल फाउंडेशन,स्थळ-वाल्हेकरवाडी, मोबाईल क्र-८४८४९९८६८९ ८) धर्म विकास संस्था ,रावेत, मोबाईल क्र-९९२३८००१८१ ९) काळभैरवनाथ उत्ससव समिती व जन कल्याण समिती,स्थळ-संपूर्ण पिंपरी चिंचवड मोबाईल क्र-९३७२९३७५९८ १०) विद्या सेवा ग्रुप आकुर्डी, स्थळ-चिंचवड स्टेशन, मोबाईल क्र-९४२३५६९८१५ या संस्थामार्फत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यास आपल्याला खाण्याचे (फूड पॉकेट) उपलब्ध होतील. असे अपर तहसिलदार, पिपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन कक्ष (COVID-19) ), संपर्क क्र- ०२०-२७६४२२३३ ) गीता गायकवाड यांनी कळविले आहे.

Previous articleसर्व महत्वाच्या शहरांना फळे, दुध यासारख्या नाशिवंत मालासह आवश्यक वस्तूंचा रेल्वे द्वारे पुरवठा
Next articleपिंपरी चिंचवड शहरातील भाजीमंडई किरकोळ भाज्या विक्रेते व फळे विक्री व आठवडे बाजार १४ एप्रिल पर्यंत बंद- आयुक्त श्रावण हर्डीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × one =