Home ताज्या बातम्या कोरोनो मुळे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी स्वतः प्रभागांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन केली...

कोरोनो मुळे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी स्वतः प्रभागांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन केली औषध फवारणी

76
0

रावेत,दि.२९ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-रावेत विकास नगर किवळे
वाल्हेकरवाडी प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी स्वतः प्रभागांमध्ये सोसायटी मध्ये जाऊन पालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन औषध फवारणी करून घेतली जंतू कीटकनाशके औषध फवारणी केली प्रभागातील संशयीत लोक आहेत त्यांना डॉक्टर पर्यंत पोहोचणे लोकांमध्ये जाऊन पाहणी करणे मजुरांना मदत करणे यासारख्या गोष्टी स्वतः जाऊन करत आहेत प्रजेच्या विकासशी त्यांनी संपर्क साधला असता ते काय बोले ते पहा.(व्हिडिओ पहा)

Previous articleकरोना प्रतिबंध आणि गरजूंना सोयी सुविधा यासाठी राज्य, जिल्हा आणि महानगरपालिकास्तरावर संनिंयत्रण समित्या
Next articleकोरोनो मुळे राजेंद्र बाळासाहेब तरस सोशल फाउंडेशन तर्फे संपुर्ण प्रभाग क्र १६ मध्ये औषध फवारणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × one =