Home ताज्या बातम्या कोरोनो मुळे राजेंद्र बाळासाहेब तरस सोशल फाउंडेशन तर्फे संपुर्ण प्रभाग क्र १६...

कोरोनो मुळे राजेंद्र बाळासाहेब तरस सोशल फाउंडेशन तर्फे संपुर्ण प्रभाग क्र १६ मध्ये औषध फवारणी

91
0

विकास नगर,दि.३० मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी) -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचा ‘ लॉक डाऊन’ जाहीर केला असला तरी या काळात सर्व जीवनावश्यक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहणार आहेत, जनता कर्फ्यूच्या काळात तसेच राज्यात लागू असलेल्या कलम १४४ च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरु राहतील. २१ दिवसाच्या ‘लॉक डाऊन’च्या घोषणेमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यासह जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. विनाकारण दुकानात गर्दी करूनका.कोणीही घाबरू नये. सर्व आवश्यक ती खबरदारी घ्यावी. घराबाहेर पडू नये . कोरोनाविरोधात आपली ही अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असून सर्व जनतेने संयमाने या परिस्थितीत सहकार्य द्यावे,खासदार श्रीरंग बारणे,कार्यसम्राट चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाने राजेंद्र बाळासाहेब तरस सोशल फाउंडेशन आयोजित दांगट वस्ती विकासनगर,किवळे संपुर्ण प्रभाग क्र १६ येथे कोरोना विषाणू च्या खबरदारी साठी जंतू कीटक नाशक औषध फवारणी करण्यात आली,पालिका कर्मचारी या वर लोढ येत असल्याने प्रभागाकडे दुर्लक्ष होत आहे,व स्वच्छ परीसर ठेवणे व नागरीकांचे मनोबल वाढवण्याच्या हेतुने स्वता शेतकरी असल्यामुळे औषध फवारणी पंप उपलब्ध असल्यामुळे स्वता दोन कार्यकर्ते घेऊन औषध फवारणी सुरु केली,घरातुन बाहेर पडु नका,काळजी घ्या व कोणाचा घराजवळ सोसायटी फवारणी करायची असल्यास राजेंद्र तरस यांच्याशी संपर्क करा असे अहवानही केले (राजेंद्र तरस मोबाईल न.9922529999)
व्हिडीओ पहा

Previous articleकोरोनो मुळे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी स्वतः प्रभागांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन केली औषध फवारणी
Next articleपुण्यात कोरोनाचा पहिला बळी ! ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × one =