पिंपरी,दि.२२फेब्रुवारी २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- बाळासाहेब आंबेडकर या बदल अक्षेर्पाह बोलणार्या व सुधारित भारतीय नागरिकत्व कायदा, मागासवर्गीयांच्या आरक्षणावर देशभर आंदोलने होत असताना डॉ. बाबासाहेबांचे रक्त कुठे आहे, असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर भाषणातून केला होता,त्या संतप्त आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनानी आमदार प्रणिती शिंदे यांच्या निषेर्धात फोटोला काळे फासत जोडे मारो अंदोलन केले
पिंपरीतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भिमाताई तुळवे (अध्यक्ष माता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य) यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी रमाई महिला मंच च्या मनीषाताई साळवे,गायिका-साधनाताई मेश्राम,मंदाकीनी गायकवाड,सरला उपरवट,वेणुताई गायकवाड,बबीता चक्रनारायण,प्रतिभा थोरात,उषा वाघमारे,कांताताई खळगे,शामा जाधव,वंचीत बहुजन आघाडीच्या महिलाध्यक्ष लताताई रोकडे, सीमाताई भालेसईन, शारदाताई बनसोडे (कोषाध्यक्ष), निर्मला कांबळे( उपाध्यक्ष), सुनीता शिंदे (महासचिव), नंदा जाधव (महासचिव), अनिता जाधव (महासचिव), नमिता जाधव( संघटक), बशीरा शेख,संगीता बनसोडे,विमल मगरे.देवेंद्र वंचीत चे नेते देवेंद्र तायडे,राजेश बारसागडे,के. डी. वाघमारे,रहीम सय्यद,गुलाब पानपाटील,संजय वाघमारे,शिवशंकर उबाळे विजय गेडाम आदी पदाधिकारी कार्यकर्ते अंदोलनात सहभाग होते.