Home ताज्या बातम्या विविध विकास कामांसाठी ५५ कोटी २३ लाख रूपये खर्चास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या...

विविध विकास कामांसाठी ५५ कोटी २३ लाख रूपये खर्चास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

53
0

पिंपरी दि.४ सप्टेंबर २०१९ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील मंगलमुर्ती वाडा, चापेकर शिल्पसमुह, मोरया मंदीर ते थेरगाव कल्बपर्यतंचा परिसर सुशोभीकरणासाठी येणाऱ्या सुमारे ७ कोटी ९५ लाख खर्चासह विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे ५५ कोटी २३ लाख रूपये खर्चास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.
प्रभाग क्र. १६ मध्ये खंडोबामाळ चौक ते म्हाळसाकांत चौक पर्यत पालखी मार्गाचे कॉक्रिटीकरण करणेकामी येणा-या सुमारे ७४ लाख ४३ हजार रूपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ५ गवळीनगर सॅण्डविक कॉलनी येथील मनपा इमारतींची दुरुस्ती करणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे २६ लाख ९७ हजार रूपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.प्रभाग क्र. ११ मध्ये फुलेनगर शिवाजी पार्क इत्यादी ठिकाणी फुटपाथ विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ३२ लाख ६६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.प्रभाग क्र.५९ मधील शितोळेनगर, सातपुडा व आनंदनगर भागातील रस्त्याचे युटीडब्लुटी पध्दतीने विकसित करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.प्रभाग क्र. २६ वाकड पिंपळे निलख येथे विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र तयार करणे व स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ९३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली

प्रभाग क्र. २ मध्ये विविध ठिकाणी विद्‌युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी ११ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आले.
फ क्षेत्रीय कार्यलयाचे क्षेत्रातील जल:निसारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफ सफाई करणे व चोकअप काढणेकामी येणा-या सुमारे १ कोटी १९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.सांगवी-किवळे व नाशिक फाटा वाकड बस स्टेशनच्या अँटोमॅटीक ओपनिंग डोअरची वार्षिक चालन व देखभाल व्यवस्था करणेकामी येणा-या सुमारे ३६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.आरोग्य विभागास आवश्यक बॅक्टोडेक्स जंतुनाशक/ दुर्गंधीनाशक औषध खरेदीकामी करणेकामी येणा-या सुमारे ९१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ३ मध्ये सुलभ स्वच्छतागृह बांधणेकामी येणा-या सुमारे ९९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मनपा मिळकतींना अग्निशमन यंत्रणा साहित्य पुरवठा करुन बसविणे चे साहित्य खरेदीकामी येणा-या सुमारे ४१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. २० डी.वाय. पाटील इंजि. कॉलेज परिसरातील पेव्हींग ब्लॉक विषयक व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या सुमारे २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २० वाय.सी.एम. हॉस्पीटल समोरील भागत पेव्हींग ब्लॉक व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या सुमारे २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ११ मधील पुर्णानगर येथील सी.डी.सी. ३ ते स्पाईन रस्त्यापर्यंत स्टाँर्म वॉटर लाईन टाकणेकामी येणा-या सुमारे ३२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १० मध्ये रस्त्याचे दुरुस्ती विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत कृष्णानगर व इतर ठिकाणी व्हॉल्व ऑपरेशन करिता मजुर कर्मचारी पुरविणे कामी येणा-या सुमारे ८५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ७ मधील डांबरी रस्त्यांची हॉटमिक्स पध्दतीने दुरुस्ती करणेकामी येणा-या सुमारे ३३ लाख ९५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ७ लांडेवाडी, गव्हाणेवस्ती व इतर परिसरामध्ये हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ३३ लाख ९५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ७ भोसरी गावठाण व इतर परिसरातील रस्ते हॉटमिक्स पध्दतीने दुरुस्त करणेकामी येणा-या सुमारे ३४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.७ मधील भोसरी गावठाण व आदिनाथ नगर व इतर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ३४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.७ मधील नाल्याची उंची वाढविणे व अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या सुमारे ४४ लाख ४० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.२९ पिंपळे गुरव येथील ठिकठिकाणचे मुख्य रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ३७ लाख ५८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नविन प्र.क्र.२६ वाकड-कस्पटे वस्ती, जगताप डेअरी व इतर परिसरात डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ३१ लाख ७२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नविन प्र.क्र.२६ पिंपळे निलख व विशालनगर व इतर परिसरात डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ३१ लाख ५९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नविन प्रभाग क्र.२७ रहाटणी येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ३० लाख ३० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नविन प्रभाग क्र.२७ रहाटणी तापकीर नगर व प्रभागातील इतर परिसरातील विविध रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख १९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नविन प्रभाग क्र.२७ रहाटणी येथील श्रीनगर व प्रभागातील इतर परिसरातील परिसरातील विविध रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ३० लाख ७३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नविन प्रभाग क्र.२७ येथील विविध रस्त्यांचे बी.एम. बीं.सी.पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ३१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.२३ मधील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे २५ लाख ३७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.२ मध्ये रिव्हर रेसिडेन्सी, लक्ष्मीचौक, नंदनवन सोसायटी येथे तसेच इतर ठिकाणी चौक सुशोभिकरण करणेकामी येणा-या सुमारे ४९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१७ मधील भागात हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी करणेकामी येणा-या सुमारे ३५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१० मोरवाडी परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख २८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१० विद्यानगर परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख २८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.६ मनपा इमारतींची स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ३३ लाख ८४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१२ त्रिवेणीनगर ताम्हाणेवस्ती मधील रस्त्यांचे खडीमुरुमीकरण व डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ३४ लाख ११ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१२ मधील पाणीपुरवठा,ड्रेनेज व केबल टाकणेकरीता खोदलेले चर खडीमुरुमाने बुजवून बी.बी.एम. करणेकामी येणा-या सुमारे ३१ लाख ६२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१ चिखली येथील धर्मराजनगर, पाटीलनगर येथील व इतर ठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविणे व दुरुस्ती करणेकामी येणा-या सुमारे ३४ लाख ५१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१३ येथील अमृतानंदमयी मठ ते पोस्ट कॉलनी पर्यंतचा रस्ता हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी बसविणे व दुरुस्ती करणेकामी येणा-या सुमारे २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१२ मधील चव्हाणवस्ती व बाठेवस्ती अरुंद गल्ल्यांमध्ये कॉक्रीटीकरण करणेकामी येणा-या सुमारे २६ लाख ६७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.११ मधील मनपा इमारतींची देखभाल दुरुस्तीची कामे करणेकामी येणा-या सुमारे ३७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१९ मधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१५ से.क्र.२७ व २७ अ मधील डांबरी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख ६९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१५ से.क्र.२३ व २४ अ मधील रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१६ मधील रावेत किवळे प्रभागातील मनपाचे ताब्यात आलेली आरक्षण विकसित करणेकामी येणा-या सुमारे २४ लाख ४१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१८ मधील परिसरामध्ये आवश्यकते प्रमाणे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१५ निगडी प्रधिकरण येथील मुख्य रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे २७ लाख ७८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१२ सहयोगनगर व त्रिवेणीनगर चौक परिसरातील रस्ते हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ३४ लाख १५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१२ ज्योतीबानगर व कॅनबे चौक व परिसरामध्ये पेव्हींग ब्लॉक बसविणेकामी येणा-या सुमारे २५ लाख ५६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली
प्रभाग क्र.५ गवळीनगर व सॅन्डविक कॉलनी इत्यादी ठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविणे व स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ३७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.५ मधील विवध ठिकाणी हॉटमिक्स पध्दतीने डांबरी रस्त्यांची दुरुस्तीची करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख ७८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१५ तील से.क्र.२७ व २४ मधील डांबरी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख ७० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१० मधील कापसे चाळ परिसरातील रस्त्यांची डांबरीकरणाची कामे येणा-या सुमारे २७ लाख ५५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र ८ से.क्र.१,२,३ मधील व इत्यादी ठिकाणचे रस्ते हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे २७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Previous articleभोसरीतील सराईत गुन्हेगारांना विकण्यासाठी आणलेली ४ पिस्तुले अन् १५ काडतुसे हस्तगत; गुन्हे शाखा युनिट ३ ची कामगिरी
Next articleपोस्टा’च्या बेफिकीरीचा नवोदित वकील युवतीस फटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − 7 =