Home ताज्या बातम्या विसापुर कारागृहातुन पळालेल्या गुन्हेगाराच्या देहुरोड पोलिसांनी १२ तासात अवळल्या मुसक्या

विसापुर कारागृहातुन पळालेल्या गुन्हेगाराच्या देहुरोड पोलिसांनी १२ तासात अवळल्या मुसक्या

150
0

देहुरोड,दि:२२जुलै२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
विसापुर काराग्रहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पळुन गेलेल्या गुन्हेगारास देहुरोड पोलीसांनी केले १२ तासाच्या आत जेरबंद,
देहूरोड पोलीस स्टेशन गु र नं 35/2011 भा द वि कलम 302,498(अ) 323,504,506 या मधील आरोपी नामे अशोक लक्ष्मण भाग्यवंत वय 23 वर्षे रा ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागे , रुपी नगर , तळवडे ता हवेली जि पुणे हा विसापूर कारागृह येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना आज दि 21/07/2019 रोजी सकाळी 09:00 वा जेलचे बाहेर संडासला जातो असे सांगून पळून गेला होता सदर बाबत विसापूर कारागृह यांनी देहूरोड पोलिस स्टेशनला कळविले होते त्याप्रमाणे मा व पो नि कल्याणकर सो ,पो नि (गुन्हे) गोफने सो यांचे मार्गदर्शना खाली देहूरोड डी बी पथकाचे PSI मनोज पवार PSI गायकवाड ASI सावंत HC सात्रस PN उगले PN जाधव PC परदेशी PC तेलंग PC शेजाळ PC घारे यांनी आरोपी बाबत माहिती काढून त्यास संजय नगर ओटा स्कीम येथे सापळा रचून शितापीने पकडले त्याचेवर बेळवंडी पोलीस स्टेशन गु र नं 223/2019 भा द वि कलम 224 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे त्यास पुढील कारवाई कामी बेलवंडी पोलीस स्टेशन ता श्रीगोंदा जि अहमदनगर यांचे ताब्यात देणेची तजवीज ठेवली आहे

Previous articleBirthday Wishes to Mr. Ajit Pawar Sir
Next articleअजित दादांच्या वाढदिवसानिमित्त विविधकार्यक्रम घेत शेखर ओव्हाळ यांच जोरदार शक्तीप्रदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − 1 =