Home ताज्या बातम्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या खेड तालुका उपाध्यक्ष पदी विकास बाळासाहेब...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या खेड तालुका उपाध्यक्ष पदी विकास बाळासाहेब सोनवणे यांची निवड

116
0

खेड,दि१४जुलै २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीया(A) राष्ट्रीय अध्यक्ष मा.खासदार रामदासजी आठवले साहेब(केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंञी,भारत सरकार) राष्ट्रीय नेत्या अध्यक्षा सौ.सिमाताई आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी मा.सुर्यकांतजी वाघमारे साहेब(पुणे जिल्हाध्यक्ष,मा.नगराध्यक्ष,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रोजगार समिती) यांच्या आदेशानुसार आणि नेतृत्वाखाली दिनांक १४/०७/२०१९ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या खेड तालुका उपाध्यक्ष पदी विकास बाळासाहेब सोनवणे यांची खेड तालुका अध्यक्ष अविनाश अ. दुधावडे, खेड तालुका महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष कांताताई सोनवणे, खेड तालुका सरचिटणीस विनायक जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली त्यावेळी रिपाईचे भिमराव थोरात, बाबासाहेब सरतापे, सुनील सावंत, गौरव शिंदे, संग्राम सांडभोर, मौसिम बागवान, प्रणित गोलेगवकर, इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleआषाढ पौर्णिमा(१६जुलै २०१९) जागतिक धम्मदीन सर्वानी साजरा करावा- प्रा. दि. वा.बागुल
Next articleविजबिल ठेकेदार यांचा मनमानी कारभार ! रुपीनगर शाखा शिवसैनिकांचा अंदलोनाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − nine =