Home ताज्या बातम्या पिपंरी विधानसभे साठी शेखर ओव्हाळ यांनी राष्र्टवादी पक्ष कार्यालयात पक्षाचा फाॅर्म भरला

पिपंरी विधानसभे साठी शेखर ओव्हाळ यांनी राष्र्टवादी पक्ष कार्यालयात पक्षाचा फाॅर्म भरला

67
0

पिंपरी:(१जुलै२०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिपंरी विधानसभे साठी शेखर ओव्हाळ यांनी राष्र्टवादी पक्ष कार्यालयात पक्षाचा फाॅर्म भरला
अवघ्या कमी वेळात तरुण वर्गा मध्ये स्थान मिळवणारे,दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटने मध्ये महाराष्र्ट राज्य उपाध्यक्ष पदभार संभाळणारे,पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील माजी नगरसेवक,व ब प्रभाग अध्यक्ष, शेखरभाऊ ओव्हाळ यांनी आज पिपंरी विधान सभेसाठी राष्र्टवादी
पक्ष कार्यालयात जाऊन पिंपरी विधान सभे साठी पक्षाचा फाॅर्म भरला.पिपंरी विधान सभेचा आमदार म्हणुन जास्त मतधिक्ययाने निवडुन येेणार असा विश्वास दाखवला

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोगभाऊ वाघिरे नगरसेवक जावेदभाई शेख, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे ,मा उपमहापौर राजू भाऊ मिसाळ ,मा नगरसेवक प्रसाद शेट्टी, फजलभाई शेख ,स्वीकृत नगरसेवक गोरक्ष लोखंडे, विध्यार्थीनी अध्यक्ष वर्षां गायकवाड ,विद्यार्थी अध्यक्ष ॲड मंगेश धुमाळ आणि आदी कार्यकर्ते व मिञ परिवार उपस्थित होते.

Previous articleशासकीय रुग्णालय आहे की घाणीचे साम्राज्य
Next articleरावे विद्यार्थ्यांनी केला कृषि दिन साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 2 =