Home ताज्या बातम्या १०वी,१२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या चिंचोली येथे सन्मान सोहळा पार पडला

१०वी,१२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या चिंचोली येथे सन्मान सोहळा पार पडला

0

चिंचोली(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-

अश्वघोष कला मंच व बौध्द धम्म संस्कार वर्ग चिंचोली यांच्या विद्यमाने दिनांक १७/०६/२०१९
सोमवार, दरवर्षी प्रमाणे इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी संदिप जाधव(यूवक अध्यक्ष राष्र्टवादी काॅग्रेस),धनजंय सावंत(मामासाहेब मोहळ केसरी), ज्योतीताई वैरागर(महिला अध्यक्ष देहुरोड काॅग्रेस पार्टी),भीमशाहीर प्रकाश गायकवाड(बौद्धाचार्य),अतिश गायकवाड पोलिस पाटील, यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व प्रास्ताविक निलेश गायकवाड यांनी केले,आणि दहावी बारावी मुलामुलीचें सन्मान करणे गावच्या वडीलधारी मंडळीचे काम आहे त्यामुळे त्यांनि पुढील शिक्षणासाठी मनाची बळकठी निर्माण होते व ज्योती ताई वैरागर
देहुरोड शहर काॅंग्रेस अध्यक्ष , प्रा. राजु गायकवाड
ITI लोनावळा,बाळासाहेब जाधव पुणे जिल्हा प्रतिनिधी राष्ट्रवादी कॅांग्रेस, शंकर वैरागर
महाराष्ट्र शाहीर परिषद सदस्य, विकास कडलक
संपादक प्रजेचा विकास
लाॅर्ड बुध्दा चॅनल प्रतिनिधी,विनीत तुळवे
उद्योजक,राहुल गायकवाड
RIP अध्यक्ष चिंचोली, संदिप जाधव युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस देहुरोड,अतिश गायकवाड
पोलिस पाटिल चिंचोली,धनंजय सावंतमामासाहेब मोहोळ केसरी, यांनी विद्यार्थ्याना पास झाल्या बदल शुभेच्छा देत पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले.तसेच देहुरोड शहराचे नवनिर्वाचीत अध्यक्ष संजय आगळे यांचाही सत्कार करण्यात आला,अध्यक्षय भाषण व समारोप भाषणांत भीमशाहीर प्रकाश गायकवाड यांनी विद्यार्थ्यानी असेच शिक्षण घेऊन मोठे व्हावे आई वडीला सोबत चिचोंली गावचे नाव पण मोठे करावे,असे सांगातले व अभार व्यक्त केले,यावेळी विद्यार्थी विद्यार्थीनी व त्यांचे पालक चिचोली गावचे प्रतिष्ठित कार्यकर्ते नेते व अश्वघोष कलामंच चे पदाधिकारी उपस्थित होते.


Previous articleसोलापुरात वंचित आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश – राजाभाऊ सरवदे
Next articleन्यू सिटी प्राईट स्कूलमध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 4 =