Home ताज्या बातम्या २डिसेंबर २०१८रोजी धम्मांकुर महाविहार आयोजीत ५०फुट उंच पंचधातुच्या बुद्धमुर्तीच्या ओतीव कामाचे भुमीपुजन...

२डिसेंबर २०१८रोजी धम्मांकुर महाविहार आयोजीत ५०फुट उंच पंचधातुच्या बुद्धमुर्तीच्या ओतीव कामाचे भुमीपुजन समारंभ

61
0

पुणे:(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी)-पुणे जिल्हातील मंबई-बेंगलौर हायवे लगत असणार्‍या धम्मांकुर महाविहाराच्या निसर्गरम्य परिसरात बर्‍याच दिवसापासुन पंचधातुच्या ऐतिहासिक बुद्ध मुर्तीच्या साचाचे(डायचे)काम चालु होते.सदर साचाचे(डायचे)काम पुर्ण झाले असुन आता धातुच्या ओतीव कामासाठी भट्टी काम चालु करणार आहोत.त्यासाठी भट्टीचे भुमीपुजनचा कार्यक्रम रविवार दिनांक-२डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११.००वा
स्थळ:-धम्मांकुर महाविहार,संघभुमी,सुसखिंड,
पाषाण,पुणे-२१ ह्या ठिकाणी आयोजीत केला आहे.भुमीपुजन आयु.डाॅ भरत वैराग(नगरसेवक) यांच्या हस्ते होणार आहे,कार्यक्रमाचे अध्यक्ष-आयु.सुभाष जौंजाळे(महासचिव:दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया) तर स्वागताध्यक्ष-आयु.प्रमोद जावळे,आयु.विकास कांबळे असुन आमदार शरद रणपिसे व मा.आमदार विश्वास गांगुर्डे हे उपस्थित राहणार आहेत तरी ह्या कार्यक्रमास आपण सर्वानी हजारोच्या संख्येने उपस्थित राहवे.असे अवहान करण्यात येत आहे.वरील उपक्रमास मोठ्या खर्चाची गरज भासणार असून श्रद्धावान उपासकांनी धम्मदान करावे.
.विहाराचे मुख्य संयोजक पु.भदन्त संघबोधी,महाथेरो(मो.नं.८३७५०४५३८५) व मुख्य व्यवस्थापक पु. भन्ते काश्यप व
मुख्य आधारस्तंभ आयु.यु.झी.झाल्टेसाहेब
यांनी आयोजन केले आहे.

Previous articleअकोला जिल्हा मधील तेल्हारातील जिल्हा परिषद शाळा इसापुर डिजीटल वर्गखोली उद्घाटन सोहळा संपन्न.*
Next article*महाराष्र्टाच्या ख्यातनाम गायिका-साधना मेश्राम,रयत विद्यार्थी मंचच्या कार्यध्यक्षा अंजना गायकवाड यांना रमाईच्या लेकी पुरस्कार*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight − seven =