Home ताज्या बातम्या इन्फ्रा-२ योजने मध्ये भोसरी विभागात झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात संतोष रमाकांत सौंदणकर यांनी...

इन्फ्रा-२ योजने मध्ये भोसरी विभागात झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात संतोष रमाकांत सौंदणकर यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश नऊ अभियंत्यांना आरोप पत्राच्या नोटीसा.

110
0
इन्फ्रा-२ योजने मध्ये भोिरी सवभागात झालेल्या भ्रष्टाचारा सवरोधात िंतोष रमाकांत ि ंिणकर
यांनी केलेल्या पाठपुराव्याि यश नऊ असभयंत्ांना आरोप पत्राच्या नोटीिा.
श्री महेश गिंगाधर वाघमारेयािंिी इन्फ्रा योजिेत झाले ल्या भ्रष्टाचारा बाबत भोसरी येथे शाखा अनभयिंता म्हणूिकाययरत असणारे श्री. रमेश सूळ यािंची वररष्ठ स्तरावर तक्रार २०१५ मध्ये के ली होती परिंतु त्ािंच्या तक्रारीवर काहीचकारवाई झाली िाही.
इन्फ्रा-२ मध्ये के लेल्या भ्रष्टाचारा नवरोधात काहीच कारवाई होत िाही हे लक्षात घेऊि निवसेिा नियुक्त नवद् युतसनियिंत्रण सनमती पुणे नजल् हा सदस्य श्री. सिंतोष रमाकािंत स िंदणकर यािंिी तत्कालीि मुख्य अनभयिंता, पुणे यासऑक्टोबर २०१५ मध्ये पत्र नदले होते. मात्र त्ा पत्रावर तत्कालीि मुख्य अनभयिंता यािंिी कोणतीही काययवाही के लीिाही. च कशी करूि सूळ यािंिा निदोष सोडले. यानवषयी मा.ऊजायमिंत्री,म.राज्य यािंिा फे ब्रुवारी २०१६ रोजी सदरभ्रष्टाचाराचे कागदोपत्री पुरावे नदले. मा.ऊजायमिंत्री यािंिी स्वतः दक्षता व सुरक्षा अिंमलबजावणी नवभागास च कशीचेआदेश नदले होते. सदर प्रकरणाची पूणय च किी होऊि सिंबिंनधत िऊ अनधकारी दोषी असल्याचा अहवाल दक्षतासनमतीिे व्यवस्थापकीयसिंचालक,प्रकाशगड,मुिंबई यािंिा पाठवूि एक वषायहूि अनधकचा काळ होऊि गेला.
या नवषयी सिंतोष रमाकािंत स िंदणकर यािंिी २०/०४/२०१८ च्या पत्रकार पररषदेमध्ये इन्फ्रा योजिेत झाले ल् याभ्रष्टाचारा बाबत ११८ पािी अहवाल सादर करूि कश्या प्रकारे िऊ अनधकारी दोषी धरण्यात आले आहेत त्ाबाबतग प्यस्फोट केला होता. मा. लोकायुक्त सो. महाराष्टरराज्य, मुिंबई यािंच्या कडेरीतसर तक्रार दाखल केली आहे. सदर पत्रकार पररषदेमध्ये झाले ल् या ग प्यस्फोटाची दखल घेत प्रादेनिक सिंचालक श्री. सिंजय कृ ष्णराव ताकसािंडे यािंिी सदर भ्रष्ट अनधकाऱ्यावर प्रादेनिक कायायलय पुणे यािंिी नद. २६/०३/२०१८ रोजी आरोपपत्र देऊि त्ाचे उत्तर ७ नदवसात देण्याची िोटीस बजानवली आहे. सदर आरोपपत्र श्री. सिंजय कृ ष्णराव ताकसािंडे यािंिा जरी प्रादेनिककायायलयातूि जावक नद. २६/०३/२०१८ रोजी नदल् याचे पत्रावरूि नदसत असले तरी दोषी अनधकाऱ्यािंिा सदर आरोपपत्र हेमे मनहन्याच्या पनहल् या आठवड्यात नमळाली असल् याचे काही अनधकारी खाजगीत सािंगत आहेत.यातूि प्रादेनिक सिंचालकािंिा हे दाखवूि द्याचे आहे नक पहा दोषी अनधकाऱ्यािंवर के वढ्या तत्परतेिे मी कारवाई के ली. स िंदणकर यािंच्या पत्रकार पररषदे आधीच मी कारवाई के ली आहे. या साठी प्रादेनिक सिंचालक श्री. सिंजय कृ ष्णराव ताकसािंडे यािंिा दोि वषायचा कालावधी का लागावा. प्रादेनिक सिंचालक श्री. सिंजय कृ ष्णराव ताकसािंडे यािंच्या पारदियकतेचा बुरखा फाडल् यामुळे नचडू ि जाऊि श्री. सिंजय कृ ष्णराव ताकसािंडे व इतर अनधकाऱ्यािंिी मी १.३% स्किम च्या अिंतगयत कामे के ले ल् या दोि वषाय पूवीच्या कामािंची तपासणी सुरु करूि ज्या कामािंचा कायय पूणयत्वाचा दाखला महानवतरण किं पिीिे नदले ला आहे त्ा कामािंमध्ये िसले ल् या चुका काढू ि त्ाबाबतचे पत्र नवनवध कायायलायािंकडू ि मला पाठवूि त्रास देण्याच्या उदेिािे चालू आहे. जेणे करूि मी यािंिा घाबरूि त्ािंच्या नवरोधात भ्रष्टाचाराबाबत करीत असले ल् या कारवाया थिंड कारव्यात अिा अपेक्षा श्री. सिंजय कृ ष्णराव ताकसािंडे व इतर अनधकारी करीत असावेत.
सदर आरोपपत्र मुख्य अनभयिंता पुणे यािंच्या अनधकाराखाली काढणे गरजेचे असतािा श्री. सिंजय कृ ष्णराव ताकसािंडे यािंिी सरकारी नियमािंचा भिंग करूि आरोपपत्र स्वतःच्या अनधकाराखाली काढले आहेत. जेणे करूि सिंबिंनधत अनधकाऱ्यािंच्या च किीचा फासय दाखवूि त्ािंिा स्वतःच्या अनधकाराखाली च किी करूि निदोष सोडता येईल अिी व्यवस्था करूि घेतली आहे.
मुळातच प्रादेनिक सिंचालक यािंच्या कडू ि सिंबिंनधत अनधकाऱ्यािंवर कारवाई होऊि दोषी अनधकारी बडतफय अथवा परीमिंडळा बाहेर बदली अपेक्षा करणेच चुकीचे आहे कारण प्रादेनिक सिंचालक श्री. सिंजय कृ ष्णराव ताकसािंडे यािंचा पूवय इनतहास पाहता त्ािंच्या वर महानवतरण किं पिीिे लावले ले आरोप यातूि त्ािंची अजूिही मुक्तता झाले ली िाही जो अनधकारी स्वतः भ्रष्टाचारी आहे अिा अनधकाऱ्याकडू ि कारवाईची काय अपेक्षा करणार. प्रादेनिक सिंचालक श्री. सिंजय कृ ष्णराव ताकसािंडे यािंची नियुक्तीच मुळात चुकीच्या पद्धतीिे वररष्ठस्थरावरूि झाले ली आहे.याबाबत मी न्यायालयात जिनहत यानचका प्रादेनिक सिंचालक श्री. सिंजय कृ ष्णराव ताकसािंडे यािंच्या नवरोधातलवकरच दाखल करणार आहे असे स िंदणकर यािंिी सािंनगतले.
सदर अनधकारी भ्रष्टाचारी असल्याचे दक्षता सनमतीिे मान्य के ले असतािा देखील रमेश सूळ यािंची बदली अथवा बडतफी होणे गरजेचे असतािा रमेश सूळ गेल्या २ वषाांपासूि आहे त्ाच चऱ्होली िाखा कायायलय नठकाणी कामपाहत आहेत. आपल्यावर काहीच कारवाई होत िाही या समजुतीतूि सूळ यािंिी पुन्हा इन्फ्रा – २ योजिेचा स्वतःच्या आनथयक फायद्यासाठी दुरुपयोग करूि नबल्डर व कारखािदार यािंची पोळी भाजत आहेत. यामुळे काही अनधकाऱ्यािंिा अशाच प्रकारे भ्रष्टाचार करण्यासाठी प्रोत्साहि नमळते. सवय दोषी अनधकाऱ्यािंवर अहवाल नमळताच कारवाई केली गेली असती तर महानवतरण किं पिीचे आनथयक िुकसाि देखील झाले िसते व सिंबिंधी अनधकारी
यािंच्यावर जरब बसली असती त्ातूि पुन्हा अिी चुकीची कामे काही प्रमाणात निस्कश्चत पणे कमी झाली असती.
आरोपपत्र देण्यात आले ल् या मध्ये श्री. निवाजी राजाराम वायफळकर अनतररक्त काययकारी अनभयिंता उपनवभाग भोसरी येथूि त्ािंिा पदोन्नती देऊि काययकारी अनभयिंता नपिंपरी नवभाग देण्यात आला आहे. वास्तनवक त्ािंची पदावन्नती होणे गरजेचे होते. श्री. धमयराज पिंढरीिाथ पेटकर काययकारी अनभयिंता, भोसरी नवभाग येथूि त्ािंिा पदोन्नती देऊि काययकारी अनभयिंता सातारा नवभाग देण्यात आला आहे. श्री. प्रनदप बळविंत नगरी अनतररक्त काययकारी अनभयिंता, भोसरी उपनवभाग येथूि त्ािंिा पदोन्नती देऊि अनतररक्त काययकारी अनभयिंता ग्राहक सुनवधा कें द्र गणेिस्कखिंड, पुणे हा नवभाग देण्यात आला आहे. अिा प्रकारे तीि अनभयिंत्ािंिा पदोन्नती देऊि श्री. सिंजय कृ ष्णराव ताकसािंडे यािंिी महानवतरण किं पिीचे आनथयक िुकसाि के लेले आहे. वास्तनवक पाहता सदर अनधकारी यािंची
पदावन्नती होवूि बदली अथवा बडतफी होणे गरजेचे होते.
इतर आरोपपत्र देण्यात आले ल् या अनभयिंत्ा मध्ये श्री. रवीिंद्र कृ ष्णाजी किं धारकर उपकाययकारी अनभयिंता भोसरी नवभाग, श्री. बापूराव बाळासाहेब भरणेअनतररक्त काययकारी अनभयिंता, भोसरी नवभाग, श्रीमती नितल ििंकरराव मेश्राम कनिष्ठ अनभयिंता भोसरी उपनवभाग, श्री. उत्तम जगन्नाथ मिंचरे सहाय्यक अनभयिंता िानिक रोड िाखा, श्री. कनपल कोिंडीराम नििंदे सहाय्यक अनभयिंता इन्फ्रा नवभागीय कायायलय भोसरी आदीिंचा समावेि आहे.
हे सवय दोषी अनभयिंता भोसरी नवभागीय कायायलया अिंतगयत येणाऱ्या एका िाखा कायायलयािी सिंबिंनधत आहेत या नठकाणी ६४ लाख रुपयािंचा भ्रष्टाचार झाल् याचे नदसते. असे पुणे पररमिंडळात १०० िाखा कायायलये अस्कस्तत्वात आहेत यावरूि या भ्रष्टाचाराचा फु गा नकती मोठा असेल याची कल्पिा के ले ली बरी. याबाबत श्री. सिंतोष रमाकािंत स िंदणकर यािंिी असे सािंनगतले नक मी इन्फ्रा योजिेची इतर िाखा कायायलयािंमध्ये भ्रष्टाचाराची अिीच च किी मागणी मा. मिंत्री महोदय यािंच्या कडे मी करणार आहे जेणेकरूि जितेचा वीज देयकाच्या रुपात आले ल् या पैिाचा वापर योग्य प्रकारे होईल हे पाहणे महत्वाचे आहे.

या योजिेसाठी येणारा निधी हा कें द्र िासिाकडू ि येत असतो िासिाकडू ि ६५० कोटी चा निधी या साठी आत्तापयांत आले ला आहे. याचा नवनियोग योग्य प्रकारे होतो नकवािं कसे हे पाहणे सदस्य या िात्ािे माझे काम आहे. यायोजिे मध्ये आले ल् या पैिाचा नवनियोग योग्य प्रकारे होईल यािंची दक्षता घेणे हे माझे सदस्य या िात्ािे प्रथम कतयव्यआहेअसे श्री. सिंतोष रमाकािंत स िंदणकर यािंिी सािंनगतले. याबाबत सातत्ािे गेली अडीच ते तीि वषायपासूि इन्फ्रायोजिेतील भ्रष्टाचाराबाबत मा. ऊजायमिंत्री यािंच्याकडे वारिंवार पाठपुरावा करूि देखील कसािंडे यािंच्या सारखा भ्रष्टअनधकारी मा. मिंत्री महोदय यािंिा खोट्या मानहती देवूि फसवत आहे हाच का पारदिी कारभार हे सरकारचे अपयि आहे.
तरी आपल् या लोकनप्रय दैनिकात वरील बातमी प्रनसद्ध करावी. नह िम्र नवििंती.

कळावे,

आपला िम्र
श्री.िंतोष रमाकांत ि ंिणकर
महाराष्टरराज्य सवि्युत िसनयंत्रण िसमती,पुणेसजल्हा
मोबाईल क्रं-9970005089
Previous articleबौद्धवाड्याची मर्यादा ओलांडून रिपब्लिकन पक्षाची शाखा गावात स्थापन करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
Next articleधम्मचक्र बुध्द विहार,शाहुनगर येथे जेष्ठ पोर्णिमा साजरी करण्यात आली.
admin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − 12 =