तो आणि ती
एक भन्नाट लव्ह स्टोरी 💕
(लेखिका-शोभा घुगे)
(पूजा सोबत फोन वर बोलत बोलत ती रोड
क्रॉस करत होती)
आई, ग वाचली कोन पूजा म्हणाली. अग आळी
फोन वर बोलता बोलता सावी म्हणाली. अग सोनू
माझी मोनू म्हणून तीने आळीला एका पेपर च्या
तुकड्यावर घेऊन झाडाच्या पानावर हळूवार
ठेवले. तेवढ्या वेळेत तिच्याहातातून फोन दोनदा
खाली आदळला.
सावीने आँटो रिक्षा ला आवाज दिला. कुठे
जायचय मँडम तूम्ही आधी सांगा व्हेज की नॉन
व्हेज. काय ? ऑटो वाला जोरात ओरडला
आहो सांगा म्हणतीयेना ओरड तायेत काय नॉन
व्हेज रिक्षावाला म्हणाला, त्याच्या चेहऱ्यावरचे
भाव बघण्या सारखे होते. शी बाई तुम्हा लोकांना
लाज वाटत नाही जिवंत प्राण्यांना मारून खाता
निर्दयी कुठं चे, ओ मॅडम काय बोलत आहात
तुम्ही ही बाई काय डोक्यावर पडली आहे का
असं बडबडत तो रिक्षा वाला निघून गेला.
सवि ने दुसऱ्या रिक्षावाल्या ला तोच प्रश्न केला
(Part 2 coming soon)
टिप-सदरी अर्टिकल हे मनोरंजनाचा भाग असुन घटनेशी साम्य जुळल्यास त्यास निव्वळ योगायोग समजावा,प्रजेचा विकास अर्टिकलच्या बाबतीत सहमत असतीलच असे नाही या लेखाची स्टोरीची संपुर्ण जबाबदारी लेखकाची राहील.