Home ताज्या बातम्या सारे दिन गाना गुणगुणाते रहोगे, अगर सुनोगे “प्यारे भिमराज आये हे.”

सारे दिन गाना गुणगुणाते रहोगे, अगर सुनोगे “प्यारे भिमराज आये हे.”

46
0

पिंपरी,दि.२५ मार्च २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुफान हिंदी गीत घेऊन आला मुन्ना भालेराव काय म्हणतोय मुन्ना भालेराव आपण जर पाहिले गीतकार गीत रचतो पण त्याला सादर करावे लागते आणि सादरीकरणांमध्ये लोकांपर्यंत त्या गाण्याला जिवंतपणा द्यावा लागतो. तो जिवंतपणा देण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरातील नवतरुण, सर्वांच्या तोंडात आज जर नाव कुणाचा असेल तर ते आहे गायक मुन्ना भालेराव…. इतिहास सांगितला जातो कारण इतिहासाचे पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आणि पुढील कर्तव्य व्यवस्थित बजावता यावा म्हणून पण पुढे काय करायचे हे कोणताच गायक कधी सांगत नाही.मात्र मुन्ना भालेराव यांनी छोटासा प्रयत्न “प्यारे भीमराज आये है” या गाण्यातून केला आहे हे गाणं ऐकलं तर दिवसभर गाणं गुनगणत रहावसं वाटतं.पहा खाली लिंक दिली आहे आपणासही गाणं ऐकून गुणगुणावसं वाटेल. . . 👇

Previous articleमंत्रालयाच्या गॅलरीतून उडी मारणार,पैसे खा परंतु गुन्हेगारावर वर्चस्व ठेवा-सोशल मीडियावर होतोय वायरल
Next articleमावळ लोकसभा उमेदवारी श्रमिकांचा नेता म्हणुन मला मिळावी – यशवंतभाऊ भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − 8 =