Home ताज्या बातम्या बाळासाहेब ओव्हाळ यांचा पिंपरी पॅटर्नच वेगळा

बाळासाहेब ओव्हाळ यांचा पिंपरी पॅटर्नच वेगळा

0
  1. पिंपरी,दि.१० नोव्हेंबर २०२४ ( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-
    बाळासाहेब ओव्हाळ यांच्याबद्दल पिंपरी मतदारसंघात अतिशय आपुलकी असून २४ तास उपलब्ध असणारा आमदार आम्हाला हवा आहे, असे मत पिंपरीकर व्यक्त करताना दिसतात. पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक असताना बाळासाहेब ओव्हाळ नागरिकांसाठी केव्हाही उपलब्ध असल्याची भावना, त्याचप्रमाणे संकटकाळी धावून जाणारा आमचा नेता असल्याचे अनेक जण बोलून दाखवतात. सुशिक्षित, उच्चभ्रू त्याचप्रमाणे काही गोरगरीब जनतेचा बनलेला हा मतदारसंघ असून या निवडणुकीत विजय मिळवायचाच असल्यामुळे त्यांचे स्वागत ‘आपल्या घरातील उमेदवार’ असल्यासारखे सर्वत्र होत आहे, हाच त्यांचा ‘पिंपरी पॅटर्न’ त्यांना विजयश्रीकडे घेऊन जाणार असल्याची भावना मतदार बोलून दाखवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 16 =