देहुगाव,दि.17 एप्रिल 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर MH 14 JE 2138 व पाऊण ब्रास माल बसेल अशी ट्राॅली अज्ञात चोरट्याने केला चोरी.11 एप्रिल ते 15 एप्रिल 2022 रोजी 6.30 च्या दरम्यान जिल्हा प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी,देहुगाव ता.हवेली जि.पुणे येथुन चोरला आहे.टॅक्टरचे मालक अदिनाथ अशोक काळोखे यांनी अज्ञात चोरट्या विरोधात देहुरोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास देहुरोड पोलिस करत आहेत.