Home ताज्या बातम्या विकास नगर किवळे गणपती मंदिराच्या शेजारी दुकानांना आचानक लागली आग

विकास नगर किवळे गणपती मंदिराच्या शेजारी दुकानांना आचानक लागली आग

221
0

विकासनगर,दि.08 एप्रिल 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-विकास नगर किवळे गणपती मंदिराच्या शेजारी दुकानांना आचानक लागली आग पञ्याचे शेड असणार्‍या या दुकानान मध्ये फळ विक्रेते यांच्या फळे ठेवण्याचे प्लास्टीक कॅरेट आणि हातगाडी जळुन खाक तब्बल एक तास या आगीचा खेळ चालु आग्निशामक यञंणा कुचकामी ठरली एक तास उशीराने पोचल्याने व्यापाराचे मोठे नुकसान झाले तर बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.गर्दी हटवण्यात पोलिस यंञणा कमी पडली.देहुरोड पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी घटना स्थळी होते.बघ्यांच्या गर्दीत भावी व माजी नगरसेवकांनीही हजेरी लावली.उन्हाळ्याचे दिवस असल्याने अशा पञा शेड मध्ये असणार्‍या व्यापार्‍यांना काळजी करण्याची गरज असून शाॅटसर्कीट अथवा ज्वलनशिल पदार्थ जपुन हातळले पाहिजे.

Previous article“1एप्रिल”रिझर्व्ह बँकेची स्थापना ; डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
Next articleस्वच्छ सर्वेक्षण-पिंपरी चिंचवडला करू नंबर वन पण आंबेडकर जयंती साजरी होत असणार्‍या परिसराकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + eight =