Home ताज्या बातम्या अभिनेञी ईशा केसकर मुकाई चौक किवळे येथे भावी नगरसेवक दिपक भोंडवे यांना...

अभिनेञी ईशा केसकर मुकाई चौक किवळे येथे भावी नगरसेवक दिपक भोंडवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहे

0

किवळे-रावेत,दि.12 डिसेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-भावी नगरसेवक मा.श्री दिपकभाऊ मधुकर भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त खास रसिकांसाठी लहान मुलांसाठी तसेच सर्व नागरिकांसाठी शिव-भीम गीते व कव्वाली तसेच देशभक्तीपर गीते असा विजय पानसरे प्रस्तुत सलाम इंडिया या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच बालजञा व सर्वांसाठी खाऊगल्ली, मनमुराद आनंद लुटा असा हा अगळा वेगळा वाढदिवस सोहळा साजरा होणार या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण अभिनेञी ईशा केसकर बानू जय मल्हार फेम, माझ्या नवर्‍याची बायको या दोन्ही मालिकेतुन लोकांच्या घराघरात पोचली आहे.
जय मल्हार मालिकेतील बानु आणि माझ्या नवर्‍याची बायको मालेकीतील शनया म्हणजे आपली लाडकी अभिनेञी ईशा केसकर येत आहे,किवळे मुकाई चौक येथे भावी नगरसेवक दिपक भोडंवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. मंगळवार दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 05.00 ते 10.00 वाजेपर्यंत, कार्यक्रमाचे ठिकाण अगदी आपल्या जवळचे मुकाई चौक आदर्श नगर भारत गॅस गोडाऊन शेजारी या कार्यक्रमाचे आयोजन युवानेते माननीय श्री दिपक भाऊ भोंडवे मित्रपरिवार यांनी केले आहे.तरी भावी नगरसेवक युवा नेते दिपक भोंडवे यांनी प्रभागातील नागरीकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे अव्हान केले आहे.

Previous articleचाकण-आदर्शगाव कान्हेवाडीच्या पोलिस पाटलांने साथीदारांसोबत मिळुन केला एकाचा खुन
Next article60 टक्के कामे अजूनही अधांतरीच ; अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गतीने काम करण्याची गरज- आमदार सुनिल शेळके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 − ten =