Home ताज्या बातम्या सेल्फी विथ गणपती आणि गौरी सजावट स्पर्धेत सहभागी होण्याचे भावी नगरसेवक राजेंद्र...

सेल्फी विथ गणपती आणि गौरी सजावट स्पर्धेत सहभागी होण्याचे भावी नगरसेवक राजेंद्र तरस यांचे अवहान

0

विकासनगर किवळे,दि.08 सप्टेबंर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-विकासनगर किवळे मध्ये श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन आयोजित सेल्फी विथ गणपती सजावट सेल्फी विथ गौरी सजावट स्पर्धा २०२१,सामाजीक कार्यकर्त्या एश्वर्या राजेंद्र तरस व भावी नगरसेवक राजेंद्र बाळासाहेब तरस यांनीआयोजन केले आहे.वर्ष दुसरे असुन चार बक्षीस काढण्यात आले आहे.

4444 रूपये प्रथम क्रमांक, 3333 रूपये द्वितीय क्रमांक, 2222 रूपये तृतीय क्रमांक, 1111 रूपये चतुर्थ क्रमांक,असे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे राजेंद्र तरस यांनी प्रजेचा विकास सोबत बोलताना सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्क-श्री.राजेंद्र बाळासाहेब तरस यांचे जनसंपर्क कार्यालय ग्रीन बेकर्स समोर , शिवम भवन ,श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक , विकासनगर, मो.9822132069 / 9922529999 येथे करावा.

इतर सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल

आपण आपल्या घरी बसविलेल्या गणपती व गौरी यांच्या डेकोरेशनचा एक फोटो व एक सेल्फी फोटो काढुन(83080 39604 ) या मो.नं.वर व्हॉट्सअप वर पुर्ण नाव व पत्ता सह.दि.१५ सप्टेंबर पर्यंत पाठवावेत.

बक्षीस वितरन समारंभ हा गणेश विसर्जना नंतर कळविण्यात येईल.अशी माहिती राजेंद्र बाळासाहेब तरस यांनी दिली.

 

Previous articleकिवळे-मुकाईचौक येथील सुप्रसिद्ध श्रीगणेश स्नॅक्स सेटंर होत आहे लोकप्रिय
Next articleपंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − nine =