Home ताज्या बातम्या किवळे-मुकाईचौक येथील सुप्रसिद्ध श्रीगणेश स्नॅक्स सेटंर होत आहे लोकप्रिय

किवळे-मुकाईचौक येथील सुप्रसिद्ध श्रीगणेश स्नॅक्स सेटंर होत आहे लोकप्रिय

104
0

विकासनगर-किवळे,दि.06 सप्टेबंर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-किवळे मुकाईचौक विकासनगर रोड येथील सुप्रसिद्ध श्रीगणेश स्नॅक्स सेंटर साउथ इंडियन स्पेशल नाष्टा,चवीष्ट आणि स्वादिष्ट नाष्टा करुन मन होईल तृप्त,सकाळी 07.00 वा पासुन ते राञी 10.00 वा. पर्यंत चालु आपणही एखदा नाष्टा करुन पहा.दिवसें दिवस वाढत आहे नाष्टा करण्यासाठी गर्दी,नाष्टा करुन आपले ही मन होईल तृप्त.हाॅटेल मालक कैलास सांळुके,आनंद आव्हाड असुन त्यांचे बंधु सिद्धेश कडुसकर चालवतात श्री गणेश स्नॅक्स सेंटर,वस्ताद आण्णा कुक असुन दोघांनीही स्नॅक्स सेंटर मधील आलेली ऑर्डर ते कस्टमर खुश होऊन जातील या साठी राहतात तत्पर.आपणही एखदा आवश्य भेट द्या.रोजचा नाष्टा वेगवेगळा खाण्याची सर्वांची असते इच्छा.आपल्या विकासनगर किवळे भागातील मुकाई चौक येथील श्रीगणेश स्नॅक्स सेंटरला द्या भेट.

साउथ इंडियन स्पेशल नाष्टा- इडली सांबर,वडा सांबर,साधा डोसा मसाला डोसा, बटर मसाला डोसा, चीज मसाला डोसा, कट डोसा बटर कट डोसा, चीज कट डोसा,प्लेन स्पंज डोसा, बटर स्पंज डोसा, चीज स्पंज डोसा, सेट डोसा, बटर सेट डोसा, चीज सेट डोसा,साधा पेपर डोसा, पेपर मसाला डोसा,चीज पेपर मसाला डोसा, उत्तप्पा,साधा उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा, बटर ओनियन उत्तप्पा, चीज ओनियन उत्तप्पा, टोमॅटो उत्तपा, ओनियन टोमॅटो उत्तप्पा, कोकोनट उत्तप्पा, चीज कोकोनट उत्तप्पा,चीज ओनियन टोमॅटो उत्तप्पा, चहा, स्पेशल चहा, कॉफी, मिल्क( दूध), कोल्ड्रिंक्स, पावभाजी, बटर स्पेशल पाव भाजी, मसाला पाव एक्स्ट्रा बटर पाव, व्हेज पुलाव, वडापाव,भजी प्लेट, पोहे,उपमा (उपीट)प्लेन मॅगी, व्हेजिटेबल मॅगी या डिशेस ची मागणी सर्वात जास्त असुन स्वीगी आणि झोमॅटो तसेच पार्सल सुविधा ही उपल्बध आहे.नक्की भेट द्या आपल्या आवडत्या श्री गणेश स्नॅक्स सेंटरला.

Previous articleSymbiosis Skills & Professional University On pune mumbai – Job Fair organised for Skilled Youth – inauguration at the hands of Skill Minister Shri Nawab Mallik
Next articleसेल्फी विथ गणपती आणि गौरी सजावट स्पर्धेत सहभागी होण्याचे भावी नगरसेवक राजेंद्र तरस यांचे अवहान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen + seventeen =