पिंपरी,दि.12 डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड- युवा गायक नविन अवाज आपल्या ह्रदयाला स्पर्श करणारा विषय घेऊन गायिकी क्षेञात प्रवेश करणारे व्यक्तीमत्व सिमकार्ड विक्रेता ते गायक असा जीवन प्रवास असणारा,माञ गाण्यातुन सर्वाचे मन जिंकत पुढे निघलेला गायक मुन्ना भालेराव,गायिकी जरी छंद असला तरी उपजीविकेचे साधन म्हणुन न लाजता आज ही विकतो मोबाईलचे सिमकार्ड आज ह्या गायकाला आपण सर्वानी कार्यक्रम देऊन हा गोड अवाज नवनविन प्रबोधनात्मक विषय गाणारा चळवळीचा नव कलाकार पोचुया सर्वान पर्यंत,पिंपरी चौकातला गायकाला ऐकुया खालील व्हिडिओ लाईक करुन मुन्ना भालेराव यांच्या युट्युब चॅनलला सब्सक्राईब करा आपली एक किल्क बदलेले भविष्य गायक मुन्ना भालेराव यांच
गीत-पळवुन लावला बाजीराव(भीमाकोरेगाव स्पेशल)
गायक- मुन्ना भालेराव कार्यक्रमासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क- मो.नं.9595951866
गाण्याची लिंक
गीत-पळवुन लावला बाजीराव(भीमाकोरेगाव स्पेशल)
गायक- मुन्ना भालेराव
https://youtu.be/oTzkbE-DaQ