Home ताज्या बातम्या उत्तर प्रदेश हाथरस येतील पिडीत युवतीवर सामोहीक बलकार व हत्याकांडचा निषेर्धात रिपब्लिकन...

उत्तर प्रदेश हाथरस येतील पिडीत युवतीवर सामोहीक बलकार व हत्याकांडचा निषेर्धात रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवडचे अंदोलन

37
0

पिंपरी,दि.03 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहराचा वतीने उत्तर प्रदेश हाथरस येतील पिडीत युवतीवर सामोहीक बलकार व हत्याकांड करनाराचा जाहीर निषेध करण्यात आला,संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर युपीत मनिषा वाल्मिक वर झालेल्या होत्या कांड व सामोहीक बलकार करनाराचा व योगी सरकाराचा जाहीर निषेध करण्यात आला या वेळी उपस्थिती पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ ढसाळ अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा पिंपरी चिंचवड शहर बापुसाहेब गायकवाड महिला अध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर भिमाताई तुळवे पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते हौवसराव शिंदे महासचिव पिंपरी चिंचवड शहर अरुण मैराळे उपध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर हिरभाऊ लांडगे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर त्रिंबक मस्के सचिव पिंपरी चिंचवड शहर राहुल विटकर वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर गिरिश साबळे मानव हिताय सोसेल फाऊंडेशन चे धनराजसिग चौधरी प्रभारी पिंपरी चिंचवड शहर वर्षाताई शेलार उपध्यक्ष पिंपरी चिंचवड उमाताई शेख सचिव पिंपरी चिंचवड शहर पल्लवी वाघ समतासैनीक दल च्या संगीताताई भंडारी सलमा सैय्यद राम भंडारी आरुण रणदिवे आशोक जावळे शामराव जावळे अजेय सेरखांने अजय शिंगाडे मच्छिंद्र कदम उपाध्यक्ष. रिपब्लिकन सेनेचे मा युवक अध्यक्ष बाबासाहेब बरगले,व सर्व ईतर कारेकते व पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleहाथरस हत्याकांड खटला उत्तर प्रदेश बाहेर मुंबई, चेन्नई, कोलकाता अथवा दिल्ली उच्च न्यायालयात चालविण्यात यावा- शहराध्यक्ष सुरेश निकाळजे
Next articleपिंपरी-उत्तरप्रदेश सरकार तात्काळ बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागु करण्याची पि.चि.शहर वंचीतची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × two =