Home ताज्या बातम्या देहुरोड-मामुर्डी येथे गळा चिरुण 28 वर्षीय तरुणाचा खुन

देहुरोड-मामुर्डी येथे गळा चिरुण 28 वर्षीय तरुणाचा खुन

91
0

देहुरोड-मामुर्डी,दि.29 सप्टेबंर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहुरोड मामुर्डी येथे आज सकाळी(दि.29) पहाटे 28 वर्षीय डोक्यात जोरदार घात करत तरुणाचा गळा चिरुण खुन झाल्याची घटना घडली असुन कौटुंबिक वादातुन खुन झाल्याचा पोलिसांचा संशय असुन मयुर गोविंद गायकवाड असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.तर चार दिवसातील देहुरोड मधील हि दुसरी घटना असुन देहुरोड परिसर हादरले.

सकाळी पहाटेच्या दरम्यान खुन झाल्याची माहिती मिळताच देहुरोड पोलिस स्टेशनचे पोलिस,क्राईम पोलिस व वरीष्ट आधिकारी घटना स्थळी दाखल झाले,मृत मयुर गायकवाड हा हाथरुणातच रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे अढळुन आले,मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवच्छदणासाठी रुग्णालयात पाठवुन दिला आहे, पोलिसांनी घटना स्थळावर पंचनामा केला असता कौंटुबिक वादातुन खुन झाला असावा असा सशंय पोलिसांन कडुन वर्तवला जात आहे.त्यामुळे मयुर च्या पन्तीला चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असुन पुढील तपास देहुरोड पोलिस करत असुन लवकरच घटनेचा छडा लावतील व लवकरच अरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती देहुरोड पोलिस स्टेशनचे वरीष्ट पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली.

Previous articleउलवे इथे खंडणीखोर बोगस पत्रकाराला पोलिसांनी केली अटक केली
Next articleपंडीत दीनदयाळ जंयती सेवासप्ताह निमित्त पक्षनेते नामदेव ढाके यांचा प्रभागात एलईडी बल्ब वाटपाचा उत्सुकत उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × three =