Home ताज्या बातम्या विकास नगर किवळे मध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण ! निघाला पोलिस कर्मचारी

विकास नगर किवळे मध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण ! निघाला पोलिस कर्मचारी

121
0

विकास नगर,दि.१५ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-विकास नगर किवळे(प्रभाग क्रमांक 16) मध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण, पिपंरी चिंचवड शहरातील पोलीस कर्मचारी असुन विकासनगर मध्ये राहण्यास होते, कर्तव्य बजावत असताना या कोरोनो पॉझिटिव्ह झाले असे लक्षात आले सदर खबरदारी म्हणून प्रभाग क्रमांक 16 चे माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून माहिती मिळताच त्यांनी सर्व विकास नगर परिसर विकास मेडिकल ते नेटके कॉलनी पर्यंतचा परिसर सील करून घेतला व विकासनगर पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेत सर्व नागरीकांना खानोलकर यांनी विनंती केली, खानोलकर यांना माहिती मिळताच सर्व प्रथम दुकाने बंद करून घेण्यात आले व त्यानंतर नागरिकांना सतर्क राहण्याची विनंती करून पूर्ण भाग फवारणी करून घेतला त्यानंतर पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून संपूर्ण परिसर हा काळजी घेऊन कोणी बाहेर पडु नये असे अहवान करण्यात जर अत्या आवश्यक बाहेर जायच असेल किंवा गरज भासत असेल तर पोलिसांना संपर्क साधा किंवा नगरसेवकांंना संपर्क साधा काही मदत लागल्या मनोज खानोलकर तुमच्या सेवशी आहे पुढील शासनाचे आदेश येई पर्यंत सर्वानी सहकार्य करा असे खानोलकर म्हटले,परिसर सिल करते वेळी नगरसेवक मोरेश्वर भोडंवे,नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, पोलिस उपनिरीक्षक किरण कणसे,सुनील कडलक,राजेंद्र तरस,दिलीप परदेशी आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleपुण्यात कोरोनाच्या भीतीने तरुणाची रुग्णालय इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
Next articleआषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी किंवा पालखी प्रस्तानासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × three =