Home ताज्या बातम्या नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० सफाई कर्मचार्‍यांना सेफ्टी किटचे वाटप

नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० सफाई कर्मचार्‍यांना सेफ्टी किटचे वाटप

65
0

देहूरोड,दि.११ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या ३०० सफाई कर्मचार्‍यांना सेफ्टी किट देण्यात आले जे सफाई कर्मचारी आहेत आरोग्य विभागाशी संलग्न असणारे काम करणारे कर्मचारी आहेत यांचं मनोबल वाढवण्यासाठी विशाल खंडेलवाल यांनी स्वताः वाढदिवसानिमित्त सेफ्टी किट दिले तसेच माळवाडी देहु येथील ६००गरजुना बेकरी आयटम तसेच जेवण दिले व हाॅस्पीटल कर्मचारी साठी पीपीई किट भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी २३ किट दिले अरोग्य कर्मचाऱ्यांना मा.राज्यमंञी संजय भेगडे यांनी कोरोनो विषयी सेफ्टी संदर्भात संबोधीत करत विशाल खंडेलवाल यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्याधिकारी रामस्वरूप हरीतवाल,उपाध्यक्ष-रघुवीर शेलार,नगरसेवक राहुल बालघरे,नगरसेविका सारीका नाईकनवरे,नगरसेवक गोपाळ तंतरपाळे,रवि(आप्पा) भेगडे तालुका अध्यक्ष भाजपा,बाळासाहेब शेलार देहुरोड शहरध्यक्ष भाजपा,नगरसेवक हजीमलंग मारीमीत्तु,गणेश भेगेडे भाजपा जिल्हा अध्यक्ष,मावळ ता.युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, व आदी.पदाधिकारी सोशल डिस्टंस मध्ये उपस्थित होते.

Previous articleपुढच्या महिन्यात पेमेंट यायला लेट झाला तर आपला पेमेंट लेट होईल- रघुवीर शेलार
Next articleपिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड 19 वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या कडुन कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty + twenty =