Home ताज्या बातम्या कार्ला परीसरात सर्वत्र कडकडीत बंद नागरीकांचा उस्फूर्त प्रतीसाद

कार्ला परीसरात सर्वत्र कडकडीत बंद नागरीकांचा उस्फूर्त प्रतीसाद

30
0

मावळ कार्ला. वार्ताहर दि.२२ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-गणेश कुंभार):- जनता कर्फ्युच्या पाश्वभूमीवर आज मुंबई पुणे हायवेवर कडकडीत बंद पाळलेला दिसुन आला.हजारो वहानांच्या वर्दळीने सतत गजबजलेला मार्ग पुर्ण पणे शांत होता .लोणावळा शहर,कार्ला मळवली रोड कार्ला वेहरगाव रोड सुध्दा पुर्ण पणे सुन्न झाला होता .कोरोना वीषानुंचा प्रार्धुरभाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान जनता कर्फ्यु पाळन्याची विनंती देशातील नागरिकांना केली होती. या आव्हानाला कार्ला. वेहरगाव दहीवली शीलाटने. टाकवे मळवली भाजे ताजे पींपळोली पाटन सदापुर या गावांनी उस्फूर्त प्रतीसाद देत गो कोरोनाचा संदेश जनतेला दिला.व संध्याकाळी ५ वाजता सर्वानी घराघरांमध्ये टाळ्या , घरातील भांडी वाजवत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे,मुख्यमंञी,अतितातडीचे सेवा देणारे,डाॅक्टर,पञकार यांचे आभार मानले.

Previous articleविकासनगर,देहुगाव,चिंचोली देहुरोड शहरातुन जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद
Next articleआज(दि.२२ मार्च) मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × three =