Home ताज्या बातम्या अशोक चव्हाणांसह ‘या’ काँग्रेस नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ,

अशोक चव्हाणांसह ‘या’ काँग्रेस नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ,

70
0

मंबई,दि.30 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-महाराष्ट्र विकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आज सोमवारी झाला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या 36 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सोमवारी दुपारी 1 वाजता विधिमंडळ प्रांगणात पार पडला.मंत्रिमंडळ विस्तारावेळी काँग्रेसच्या 10 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अमित देशमुख आणि विजय वडेट्टीवार यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

मंत्रिमंडळात वर्णी लागलेले काँग्रेसचे नेते –

अशोक चव्हाण – भोकर (नांदेड)

विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)

वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई)

सुनिल केदार – सावनेर (नागपूर)

अमित देशमुख- लातूर शहर (लातूर)

यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)

के.सी. पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार)

अस्लम शेख – मालाड पश्चिम (मुंबई)

सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद)

डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)

Previous articleफेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला महिला आघाडीने दाखवला हिसका
Next articleआदित्य ठाकरे यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ,आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या पाया पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 2 =