Home अकोला शासकीय रुग्णालय आहे की घाणीचे साम्राज्य

शासकीय रुग्णालय आहे की घाणीचे साम्राज्य

141
0

अकोला:(१जुलै २०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे रुग्ण हे जरीही इलाज करण्यासाठी येत असले तरीही अशा प्रकारच्या अस्वच्छतेमुळे त्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे दिसून येते.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अनेकदा स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झलेला आहे. अद्यापही यामध्ये कुठल्याही प्रकारचे उपाययोजना करण्यात आलेले नाही सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक ठिकाणी शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पाण्याचे डब्बर साचून आहेत तिथल्या अपघात कक्ष च्या समोर जणू नदी साचलेल्या प्रमाणे वाटते तसेच पाऊस आल्यावर पाणी पोलीस चौकीच्या आत मध्ये शिरते अशा प्रकारची अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व त्यामुळे सर्वत्र सर्वोपचार रुग्णालयात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे अनेक वाईट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत आहेत.
यावर अनेक वेळा आंदोलने हजारो निवेदने दिल्या गेलेली आहे अद्यापही त्यावर रूग्णालयाच्या प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे.

Previous articleकोण होणार पिंपरी विधानसभेचा आमदार
Next articleपिपंरी विधानसभे साठी शेखर ओव्हाळ यांनी राष्र्टवादी पक्ष कार्यालयात पक्षाचा फाॅर्म भरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 18 =