Home पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली

148
0

पिंपरी:दि. ६ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी)-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी अखेर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे. मडिगेरी यांना 12 मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांना 4 मते मिळाली. शिवसेनेचे मत मडिगेरी यांना मिळाले.

स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवक विलास मडिगेरी यांना भाजपची उमेदवारी दिली होती. त्यामुळे भाजपचेच विजय उर्फ शितल शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आपला अर्ज भरला होता. शेवटी शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे विलास मडिगेरी यांची सभापती पदी निवड झाली आहे.

Previous articleसतराव्या लोकसभेच बिगुल वाजलं,आजपासुन आचार सहिंता लागु:२३ मे २०१९रोजी होणार मतमोजणी,महाराष्र्टात ४ टप्यात मतदान
Next articleतेल्हारा तालुक्यातील घटना पत्नीने केली पतीची हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 1 =